शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Yamaha च्या चाहत्यांसाठी खुशखबर; कंपनी सर्व गाड्यांवर देणार 10 वर्षांची वॉरंटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:16 IST

Yamaha India: यामाहाने आपल्या सर्व बाईक आणि स्कूटर्सवर 10 वर्षांची वॉरंटी जाहीर केली आहे.

Yamaha India: यामाहा गाड्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. यामाहा मोटर्स इंडियाने त्यांच्या सर्व स्कूटर आणि बाईकवर 10 वर्षांची वॉरंटी जाहीर केली आहे. या 10 वर्षांच्या वॉरंटीमध्ये 2 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी आणि 8 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी असेल. यात इंजिन आणि फ्यूल इंजेक्शन आणि इलेक्ट्रिकल एलिमेंट्स कव्हर होतील. सध्या स्कूटरवर 1,00,000 किलोमीटरपर्यंतची वॉरंटी मिळते, पण आता भारतात बनवलेल्या गाड्यांवर 1,25,000 किलोमीटरपर्यंतची वॉरंटी मिळेल.

स्कूटरसाठी सध्या स्डँडर्ड वॉरंटी 24,000 किमी अन् एक्सटेंडेड 76,000 किमी आहे. तर, बाईक्ससाठी स्डँडर्ड वॉरंटी 30,000 किमी असून, एक्सटेंडेड वॉरंटी 95,000 किमी आहे. यामाहाच्या हायब्रिड स्कूटर रेंजमध्ये रे झेडआर फाय, फॅसिनो 125 फाय आणि एरोक्स 155 मॅक्सी-स्कूटर यांचा समावेश आहे. तर, भारतात बनवलेल्या बाईकच्या रेंजमध्ये एफझेड सीरीज, आर15, एमटी-15, एमटी-03 आणि YZF-R3 आहे.

अपडेटेड स्कूटर लॉन्च 2025 यामाहा एरोक्स 155 एस मध्ये अलीकडेच नवीन रंग पर्याय जोडले गेले आहेत. नवीन उत्सर्जन मानकांची पूर्तता करण्यासाठी ही आता OBD2 इंजिनने सुसज्ज आहे. नवीन रंगांमध्ये आइस फ्लुओ व्हर्मिलियन आणि रेसिंग ब्लू यांचा समावेश आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत ₹1,53,430 आहे, तर सध्याचा मेटॅलिक ब्लॅक व्हेरिएंट एक्स-शोरूम किंमत ₹1,50,130 आहे. 

शक्तिशाली इंजिन यामाहा एरोक्स 155 मध्ये लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक SOHC, 155 सीसी इंजिन आहे, जे 8,000 आरपीएम वर 14.8 बीएचपीचा कमाल पॉवर आउटपुट आणि 6,500 आरपीएम वर 13.9 एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. या स्कूटरमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्सदेखील दिले आहेत.

टॅग्स :yamahaयामहाbikeबाईकscooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहन