शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

Yamaha ची नवी FZ X बाईक भारतात लाँच होण्याच्या तयारीत; रेट्रो लूकसह मिळणार जबरदस्त फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 16:29 IST

Yamaha FZ X : बाईकला रेट्रो लूक देण्याचा करण्यात आलाय प्रयत्न.

ठळक मुद्देबाईकला रेट्रो लूक देण्याचा करण्यात आलाय प्रयत्न.बाईकमध्ये FZ V3 मॉडेलच्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे.

जपानी वाहन उत्पादक कंपनी Yamaha भारतीय बाजारपेठेत आपली नवी बाईक Yamaha FZ X लाँच करण्याच्या तयारीत आहे. नुकतीच एका टीव्ही कमर्शिल शूटदरम्यान या बाईकचा लूक समोर आला. यापूर्वीही अनेकदा ही बाईक समोर आली होती. 150cc सेग्मेंटमध्ये ही बाईक जबरदस्त परफॉर्मन्ससाठी तयार असल्याचं म्हटलं जात आहे. कंपनीनं ही नवी बाईक FZ V3 प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. या बाईकमध्येही त्याच फ्रेमचा, व्हिल्स, सबफ्रेम आणि स्विंगआर्मचा वापर करण्यात आला आहे. परंतु या बाईकचं डिझाईन मात्र निराळं आहे. कंपनीनं यामध्ये एलईडी लाईटचा वापर असलेल्या राऊंड हेडलाईटचा उपयोग केला आहे. याशिवाय निराळ्या डिझाईनचं रेडिएटर गार्ड आणि ब्राऊनी फ्युअल टॅकसोबत सिंगल पीस सीट या बाईकचा लूक अधिक आकर्षक बनवते. या बाईकला थोडा रेट्रो लूक देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे Safety Tricks For Cars : उन्हाळ्यात 'अशी' घ्या आपल्या कारची काळजी; फॉलो करा 'या' टिप्सइंजिन क्षमताइंजिनबद्दल सांगायचं झालं तर या बाईकमध्ये FZ V3 मॉडेलच्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. कंपनीनं यात 149cc क्षमतेच्या एअर कुल्ड इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 12.2 bhp पॉवर आणि 13.6Nm चा टॉर्क जनरेट करतं. मीडिया रिपोर्टनुसार यामध्ये LED हेडलँपसह, ब्लूटूथ अनेबल्ड LCD इन्स्ट्र्मेंट क्लस्टरसोबत सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात येऊ शकते. तसंच या बाईकची किंमत 1.15 लाखांच्या जवळपास असण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टॅग्स :yamahaयामहाbikeबाईकIndiaभारतAutomobileवाहन