शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Electric Vehicles: इलेक्ट्रिक गाड्या पेट का घेतात? अशी आहेत कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 09:41 IST

Electric Vehicles: गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक बाइकने अचानक पेट घेतल्याच्या किमान चार घटना तरी घडल्या आहेत. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक बाइकने अचानक पेट घेतल्याच्या किमान चार घटना तरी घडल्या आहेत. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे सरकार या प्रकारच्या वाहनांच्या खरेदीसाठी प्रोत्साहन देत असताना असे प्रकार घडल्याने गोंधळाची स्थिती आहे. का होतात असे प्रकार, जाणून घेऊ या... 

लिथियम-आयन बॅटरी म्हणजे काय? विजेवर चालणारी वाहने लिथियम-आयन बॅटरीवर चालतात. या बॅटऱ्यांमध्ये ॲनोड, कॅथोड, सेपरेटर, इलेक्ट्रोलाइट आणि दोन करंट कलेक्टर्स इत्यादी असते. ॲनोड आणि कॅथोडमध्ये लिथियम असते. लिथियम आयन्स ॲनोडमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स निर्माण करतात त्यातून बॅटरी चार्ज होते. या बॅटऱ्या वजनाने हलक्या तर असतातच शिवाय त्यांचे आयुर्मानही मोठे असते. त्या विजेवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये प्रामुख्याने लिथियम-आयन बॅटऱ्यांचाच वापर केला जातो.

बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम काय आहे? बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम ही लिथियम-आयन बॅटरीतील सर्व सेलना जोडलेली असते. त्याद्वारे त्यांचे व्होल्टेज मापून त्यानुसार ऊर्जा तयार केली जाते. लिथियम-आयन बॅटरी पॅकला किती चार्जिंगची गरज आहे, याचा निर्णय या सिस्टीममध्ये घेतला जातो.

गाड्यांना आग लागण्याचे कारण काय? लिथियम-आयन बॅटऱ्या ज्वलनशील असतात. विजेवर चालणाऱ्या गाड्यांना आग लागण्याची अनेक कारणे असू शकतात. उत्पादनातील दोष, बाह्यभागाला तडा जाणे, किंवा बॅटरी मॅनेजमेेंट सिस्टीम वाहनात योग्य प्रकारे बसवली न गेल्यास आगी लागण्याच्या घटना घडतात. तापमानातील चढ-उतार हेही आगीचे एक कारण सांगितले जाते. उष्ण तापमानात बॅटऱ्यांचे तापमान ९० ते १०० अंश सेल्सिअसपर्यंत वाढून त्या पेट घेऊ शकतात.

 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरfireआग