शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

थोडं थांबा! आज पुन्हा सुरु होणार Revolt RV400 चे बुकिंग; किंमतही कमी झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 12:49 IST

Revolt RV400 Electric Bike Booking Reopen On July 15: Revolt Motors हरियाणामध्ये मानेसर प्लांटमध्ये बाईक निर्माण करते. VOLT (वाहन ऑनलाइन ट्रैकिंग) सुविधेद्वारे त्यांच्या बाईकची डिलिव्हरी देखील ट्रॅक करता येणार आहे. पहिल्या सेलमध्ये  50 कोटी रूपयांच्या Revolt RV400 इलेक्ट्रिक बाईक्सच्या युनिट्सची विक्री झाली.

Revolt RV400 Electric Bike Booking Reopen On July 15: Revolt Motors (रिवोल्ट मोटर्स) ने आजपासून भारतात आपली लोकप्रिय झालेली RV400 इलेक्ट्रिक बाइकची बुकिंग पुन्हा सुरु केली आहे. जर गेल्या वेळी तुम्ही ही बाईक बुक केली नाही, आणि इच्छा असेल तर आणखी एक संधी आली आहे. जाणून घ्या बुकिंगची प्रक्रिया... (Revolt RV400 electric bike bookings to reopen on 15th July for these six cities, how to book Revolt RV400)

Video: तुमची Maruti Dzire ईलेक्ट्रीकमध्ये कन्व्हर्ट करता येणार; वेगात नेक्सॉन ईव्हीलाही मागे टाकणार...

गेल्या वेळी राहुल शर्मा यांच्या नेतृत्वात या बाईक निर्माता कंपनीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यामुळे दोन तासांतच याची बुकिंग बंद करावी लागली होती. कंपनीने आज 15 जुलैपासून पुन्हा बुकिंग सुरु केली आहे.  कंपनीनं सहा शहरांसाठी बाईकचं बुकिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात कंपनीनं मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांसाठी आपल्या या बाईकचं बुकिंग सुरू केलं होतं.

Ola Electric Scooter: लॉन्चिंगआधी टीजर आला समोर; Ola Electric Scooter मध्ये मिळणार अनेक शानदार फिचर्स, जाणून घ्या...

RV400 रिवोल्ट मोटर्स हे कंपनीचे फ्लॅगशिप मॉडेल आहे. कंपनीने या बाईकची किंमत 28,000 रुपयांनी कमी केली आहे. यामुळे आता याची किंमत 90,799 रुपये एक्स-शोरूम आहे. याआधी Revolt RV400 किंमत 1,18,999 रुपये होती. गुजरात सरकारने दिलेल्या ऑफरमुळे ही बाईक 87,000 रुपयांना मिळत आहे. 

रिव्होल्ट कशी बुक कराल?Revolt RV400 इलेक्ट्रीक बाईकच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. https://www.revoltmotors.com/ ही ती साईट आहे. या वेबसाईटवर जाऊन प्री-रजिस्टर देखील करता येते. परंतू हा पर्याय 12 वाजेपर्यंत सुरु होता. आता या बाईकचे रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे. Revolt Motors हरियाणामध्ये मानेसर प्लांटमध्ये बाईक निर्माण करते. VOLT (वाहन ऑनलाइन ट्रैकिंग) सुविधेद्वारे त्यांच्या बाईकची डिलिव्हरी देखील ट्रॅक करता येणार आहे. पहिल्या सेलमध्ये  50 कोटी रूपयांच्या Revolt RV400 इलेक्ट्रिक बाईक्सच्या युनिट्सची विक्री झाली. 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनbikeबाईक