शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वॉल्वोची नवीन XC90 लॉन्च; किंमत कोटीपासून सुरू... पहा काय काय आहे त्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:30 IST

XC90 ची उंची हवी तशी वाढविता येते आणि कमीही करता येते.

वॉल्वो कार इंडियाच्या वतीने आज नवीन XC90 चे अनावरण करण्यात आले.या कारची किंमत रु. 1,02,89,900 (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आले. 

यावेळी वॉल्वोचे जान थेस्लेफ आणि वॉल्वो कार इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर ज्योती मल्होत्रा उपस्थित होते. सुरक्षेसाठी लेन ड्रिफ्टवरील तंत्रज्ञान देण्यात आले आहे. जे रडार आणि समोरील कॅमेऱ्याचा वापर करून संभाव्य टक्कर टाळते व कार पुन्हा आपल्या लेनमध्ये आपोआप आणते. वाहने, पादचारी, सायकलस्वार आणि मोठ्या प्राण्यांना ओळखून  टक्कर टाळते. XC90 ही रस्त्यावरील सर्वात सुरक्षित वाहनांपैकी एक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

एअर सस्पेंशन प्रणाली, रस्ता आणि चालकाचे प्रति सेकंद 500 वेळा निरीक्षण तसेच राईड हाइट अॅडजस्टमेंट म्हणजेच गाडीची उंची 20 एमएमएने कमी करता येते. तसेच उंची 40 एमएमने वाढविताही येते. या वाढलेल्या उंचीमुळे खराब रस्त्यांवरचा बाहेरचा आवाज कमी करता येतो.  

नवीन 11.2-इंच (28.44 सेमी) सेंटर डिस्प्ले, सुधारित साऊंड इन्सुलेशन, स्प्लिट स्क्रीनसह सुधारित 360° कॅमेरा, बोवर्स आणि विल्किन्स प्रीमियम साउंड, 360-डिग्री कॅमेरा,  क्रूझ कंट्रोल आणि पायलट असिस्टंट आदी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यामध्ये XC 90 बी5 अल्ट्रा (पेट्रोल माइल्ड-हायब्रिड) 1969 सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 250 एचपी व 360 एनएम टॉर्क प्रदान करते. 8-स्पीड एडब्ल्यूडी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. वेंटिलेटेड मसाज फ्रंट सीट्सही देण्यात आल्या आहेत. अँड्रॉइड-संचालित इन्फोटेनमेंट प्रणाली, अॅपल कारप्ले (वायर्ड) आदी देण्यात आले आहेत. तसेच 20 इंची व्हिल्सही देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Volvoव्होल्व्हो