शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Volvo: 'या' इलेक्ट्रिक कारमध्ये आग लागण्याची शक्यता; कंपनी म्हणते, "गाड्या परत आणून द्या!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:36 IST

Volvo EX30 Recall: जगभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आघाडीची कार उत्पादक कंपनीने संभाव्य आगीचा धोका लक्षात घेऊन ग्राहकांना गाड्या परत आणून देण्याच आवाहन केले आहे.

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीर स्वीडनची आघाडीची कार उत्पादक कंपनी व्होल्वोने आपल्या ग्राहकांना त्यांची लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही एक्स ३० परत आणून देण्याचे आवाहन केले आहे. बॅटरीशी संबंधित संभाव्य आगीच्या धोक्यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे. परंतु, यामुळे ४० हजारांहून अधिक ग्राहकांना त्रास होण्याची शक्यता आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने मागवण्यात आलेल्या व्होल्वो ईएक्स३० इलेट्रिक एसयूव्हीच्या एकूण ४० हजार ३२३ युनिट्सचा समावेश आहे, ज्यात सिंगल-मोटर एक्सटेंडेड रेंज आणि ट्विन-मोटर परफॉर्मन्स व्हेरिएंटचा समावेश आहे. 

कंपनीने काय म्हटले?

कंपनी म्हणते की हाय-व्होल्टेज बॅटरी पॅक जास्त गरम होण्याचा धोका आहे, ज्यामुळे आग लागण्याची शक्यता आहे. व्होल्वोने स्पष्ट केले आहे की, ते या परत मागवल्यामुळे प्रभावित झालेल्या सर्व वाहन मालकांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधत आहे.  ग्राहकांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. बॅटरी मॉड्यूल बदलेपर्यंत, व्होल्वोने ग्राहकांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे, ग्राहकांना एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, कंपनी फुकटात बॅटरी मॉड्यूल बदलून देणार आहे.

ग्राहकांना मोलाचा सल्ला

कंपनीने ग्राहकांना त्यांची ईएक्स ३० कार मोकळ्या जागेत पार्क करण्याचा आणि कारची बॅटरी फक्त ७० टक्क्यांपर्यंत चार्ज करण्याचा सल्ला दिला आहे,  जेणेकरून कोणताही संभाव्य धोका कमी होईल. बॅटरी जास्त चार्ज केल्याने सेल गरम होतात आणि आगीचा धोका वाढतो. खुल्या जागेत पार्किंग केल्याने धोका टाळता येऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Volvo Recalls Electric Car Over Fire Risk; Offers Free Fix

Web Summary : Volvo recalls EX30 electric SUVs due to battery fire risk. Over 40,000 units affected globally. Volvo advises parking in open spaces and limiting charge to 70% until free battery module replacement.
टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारVolvoव्होल्व्होfireआग