शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Used car : जुनी कार खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 18:27 IST

Used car : जर तुम्हीही जुनी कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

नवी दिल्ली : भारतीय ऑटो मार्केटमध्ये सतत नवनवीन कार येत असतात. यापैकी काहींच्या किमती खूप असतात. यातच आता नवीन वर्षात सर्व कार महाग होणार आहेत. काहीजण नवीन कार महाग असल्याने जुनी कार खरेदी करण्यावर भर देतात. जर तुम्हीही जुनी कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, काही गोष्टींकडे लक्ष न दिल्याने तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.    'या' गोष्टी लक्षात ठेवा1) कोणत्याही वाहनासाठी इंजिन गरजेचे असते.त्यामुळे तुम्ही जुनी कार खरेदी करत असाल तर सर्वात अगोदर इंजिन तपासा. जर तुमच्या सोबत एक मेकॅनिक असेल तर उत्तमच. इंजिन न पाहताच कार घेतली तर तुम्हाला फटका बसू शकतो.

2) तसेच त्या कारचे इंजिन ऑइल व्यवस्थित तपासा. ऑइलशिवाय गाडी चालवले तर इंजिन खराब होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागेल.

3) जुन्या कारची कागदपत्रे म्हणजेच आरसी, पीओसी आणि विमा यांसारखी कागदपत्रे नीट चेक करा. त्याशिवाय 15 वर्षांपेक्षा जुनी असलेली कार खरेदी करू नका. नाहीतर तुमचे चलन कापले जाईल.

4) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती कार तुटली किंवा तिची लाईट यांसारख्या गोष्टी पहा. जर यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्याचे पैसे कमी करून घ्या.

टॅग्स :Automobileवाहन