शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

UM Renegade Commando Classicची कार्बोरेटर व्हेरियंट भारतात लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 15:58 IST

UM कंपनीने भारतात आपल्या Renegade Commando Classic ची कार्बोरेटर व्हेरियंट बाईक लाँच केली आहे. या बाईकची किंमत भारतात 1.95 लाख रुपये (दिल्लीतील एका शोरुमध्ये) इतकी आहे. 

नवी दिल्ली : UM कंपनीने भारतात आपल्या Renegade Commando Classic ची कार्बोरेटर व्हेरियंट बाईक लाँच केली आहे. या बाईकची किंमत भारतात 1.95 लाख रुपये (दिल्लीतील एका शोरुमध्ये) इतकी आहे. 

UM आधीपासूनच Renegade Commando Classic च्या फ्यूल-इंडेक्टेड व्हेरियंट बाईकची भारतात विक्री करत आहे. या बाईकची किंमत 2.01 लाख आहे.  दरम्यान, नवीन व्हेरियंट बाईकमध्ये कार्बोरेटरशिवाय आणखी काही बदल केले नाहीत. कंपनीने या सिस्टिमसोबत एबीएस सुद्धा ऑफर केलेली नाही. बाईकच्या नवीन कार्बोरेटर व्हेरियंट आपल्या Fi व्हेरियंटच्या तुलनेत कमी पॉवर आऊटपुट देईल. 

Fi  आणि नवीन कार्बोरेटर व्हेरियंटमध्ये 279.5 सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. Fi व्हेरियंटमध्ये 25.15bhp पॉवर आणि 23Nm चे पिक टॉर्क जेनरेट होते. तर कार्बोरेटर व्हेरियंटमध्ये 23.7bhp चे पॉवर आणि 23Nm चे पिक टॉर्क जेनरेट होते. दोन्ही व्हेरियंटमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स आहे. याचबरोबर, बाईकच्या फ्रंटला 280mm डिस्क आणि रिअरमध्ये  130mm ड्रम ब्रेक मिळणार आहे.  

तसेच, UM Renegade Commando Classic च्या फीचर्समध्ये मस्क्यूलर फ्यूल टँक, राउंडेड हेडलाइट्स, टॉल विंडस्क्रीन आणि बॅक रेस्टसोबत स्प्लिट सीट्स दिली आहे.  

टॅग्स :Automobileवाहनbikeबाईक