शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

32 हजार रुपयांची Ujaas eZy इलेक्ट्रिक स्कूटर, रेंज 60 किमी; जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 13:52 IST

Ujaas Ezy Electric Scooter : स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल देखील जाणून घ्यायचे असेल तर आम्ही येथे या स्कूटरची किंमत, फीचर्स, रेंज, बॅटरी, ब्रेकिंग सिस्टम आणि स्पेसिफिकेशनची माहिती देत आहोत.

नवी दिल्ली : सध्या भारतीय ऑटो क्षेत्रात इलेट्रिक वाहनांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. यातच इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे झाल्यास, अगदी कमी किमतीत  Ujaas eZy ई स्कूटर आहे. तसेच, यामध्ये चांगले फीचर्स देखील कंपनीकडून देण्यात आले आहे. जर तुम्हाला या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल देखील जाणून घ्यायचे असेल तर आम्ही येथे या स्कूटरची किंमत, फीचर्स, रेंज, बॅटरी, ब्रेकिंग सिस्टम आणि स्पेसिफिकेशनची माहिती देत आहोत.

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने याची सुरुवातीची किंमत 31,880 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) सह बाजारात लाँच केली आहे. ऑन रोड या स्कूटरची किंमत 34,863 रुपये आहे. तसेच, कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 48V, 26Ah क्षमतेचा लीड अॅसिड बॅटरी पॅक दिला आहे. या बॅटरी पॅकसोबत 250W पॉवर हब मोटर जोडलेली आहे. बॅटरी पॅकच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी सामान्य चार्जरने चार्ज केल्यानंतर 6 ते 7 तासांत पूर्ण चार्ज होते.

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजसाठी कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 60 किमीची रेंज देते. या रेंजसह 25 किमी प्रतितासचा टॉप स्पीड मिळतो. तसेच,  ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने आपल्या दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक्सचे कॉम्बिनेशन दिले आहे, ज्यामध्ये अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर दिले आहेत. सस्पेन्शन सिस्टीममध्ये कंपनीने स्कूटरच्या पुढच्या भागात टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागील बाजूस हायड्रोलिक सस्पेंशन सिस्टीम बसवली आहे.

Ujaas eZy स्कूटरमधील फीचर्सफीचर्समध्ये कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये चार्जिंग पॉइंट, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अँटी थेफ्ट अलार्म सिस्टम, कीलेस राइडिंग, रिव्हर्स ड्रायव्हिंग गियर, पास स्विच, एलईडी डिस्प्ले, एलईडी हेडलाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, एलईडी टेल लाइट, लो बॅटरी इंडिकेटर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहन