शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

Kia Seltos मध्ये आढळल्या दोन समस्या; कंपनीने दिला सॉफ्टवेअर अपडेटचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 7:56 PM

भारतीय बाजारात नुकत्याच लाँच झालेल्या एसयुव्ही कार किया सेल्टॉसमध्ये दोन त्रुटी आढळल्या आहेत.

भारतीय बाजारात नुकत्याच लाँच झालेल्या एसयुव्ही कार किया सेल्टॉसमध्ये मोठी समस्या आली आहे. यामुळे कंपनीने या कारमधील सॉफ्टवेअर अपडेट करण्यास सांगितले आहे. ही कार गेल्या वर्षीच लाँच झाली होती आणि मागणीही मोठी होती. 

Kia Seltos च्या 7-speed DCT transmission म्हणजेच अॅटोमॅटीक मॉडेलला ही समस्या आली आहे. यामुळे कंपनीने मालकांना ही कार सर्व्हिस सेंटरला नेण्यास सांगितले आहे. सेल्टॉसच्या 1.4 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमेटिक ट्रान्समिशन मॉडेलच्या कारमध्ये कंपनी सॉफ्टवेअर अपडेट करणार आहे. यासाठी कंपनी कोणतेही शुल्क आकारणार नाही. ग्राहकांना या कारमध्ये दोन समस्या जाणवत आहेत. बंगळुरूच्या ग्राहकाने सांगितले की वाहतूक कोंडीमध्ये कारच्या ट्रान्समिशनमध्ये ओव्हरहीट होत आहे. 

 

दुसरी समस्या म्हणजे कारचा ट्रान्समिशन गिअर स्किप होत आहे. कारच्या मालकांनी या समस्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मांडल्या आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की गिअर केवळ 2, 4 आणि 6 एवढेच पडत आहेत. तर 1, 3 आणि 5 गिअर गाळले जात आहेत. 

ही समस्या सोडविण्यासाठी कंपनीने सेल्टॉसच्या मालकांना संदेश पाठविले आहेत. या मॉडेलच्या कार सर्व्हिस सेंटरमध्ये आणण्यास सांगितले आहे. हे सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी 30 मिनिटांची वेळ लागणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. 

कियाची ही डीसीटी ट्रान्समिशनची समस्या एक मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे. कोरियामध्ये पहिल्यांदा ही समस्या लक्षात आली होती. कोरियातही हाच उपाय करण्यात आला होता.

टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्स