शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Traffic Challan: वाहतुकीचे 'हे' नियम मोडले तर फाटणार जबरदस्त चलान, बघा दंडाच्या रकमेची संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:53 IST

Traffic challan rules : अनेक वेळा नियमांची माहिती नसल्यानेही लोकांकडून कळत न कळत वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. यामुळे आज आम्ही आपल्याला काही बेसिक वाहतूक नियमांसंदर्भात माहिती देत आहोत. याच बरोबर, कोणत्या वाहतूक नियमाचे उलंघन केल्यानंतर, आपल्याला किती दंड भरावा लागेल, यासंदर्भातही आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. 

सुरक्षित वाहतुकीसाठी, एक जबाबदार नारिक म्हणून आपल्याला वाहतुकीचे नियम माहीत असायलाच हवे. यामुळे आपण तर सुरक्षित राहालच पण रस्त्यांवर वाहतूक करणारे इतर लोकही सुरक्षित राहतील. वाहतूक व्यवस्था सुरक्षित रहावी यासाठी वाहतूक नियमांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. 

अनेक वेळा नियमांची माहिती नसल्यानेही लोकांकडून कळत न कळत वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. यामुळे आज आम्ही आपल्याला काही बेसिक वाहतूक नियमांसंदर्भात माहिती देत आहोत. याच बरोबर, कोणत्या वाहतूक नियमाचे उलंघन केल्यानंतर, आपल्याला किती दंड भरावा लागेल, यासंदर्भातही आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. 

नियमांचे उल्लंघन आणि दंड -- गाडीमध्ये सीट बेल्ट न लावल्यास 1000 रुपये दंड आकारला जातो.- ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी चालवल्यास 5000 रुपये एवढा दंड आकारला जातो. - ओव्हरस्पिडिंग केल्यास 2000 रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. - ड्रिंक अँड ड्राइव्ह केल्यास 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जातो. एवढेच नाही, तर 6 महिन्यांसी कारावासाची शिक्षाही होऊ शकते.- ड्रिंक अँड ड्राइव्ह करताना दुसऱ्यांद पकडले गेल्यास, 15 हजार रुपयांचा दंड आकारला जातो.- इन्शुरन्स शिवाय गाडी चालवल्यास 5000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला दातो. तसेच, 3 महिन्यांचा कारावासही होऊ शकतो. - अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवल्यास संबंधिताच्या पालकांना 25 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. तसेच 3 वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.- हेल्मेट शिवाय बाईक चालवल्यास 1000 रुपयांचा दंड होऊ शकतो.- आरसी शिवाय वाहन चलवल्यास 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जातो. 

हे वाहतुकीचे काही बेसिक नियम आहेत. जे आपल्याला माहीत असायलाच हवेत. नव्हे याचे पालनही व्हायलाच हवे. यामुळे आपले मोठे नुकसान होण्यापासून वाचू शकता.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसcarकारbikeबाईक