शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

जगातील 5 सर्वात सुपरफास्ट चार्जिंग कार, सिंगल चार्जमध्ये 'इतका' प्रवास करू शकतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 13:55 IST

Electric Cars : आम्ही तुम्हाला सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या काही इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत.

नवी दिल्ली :  भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत वाढ होताना दिसून येत आहे. ही संधी पाहून जगभरातील अनेक नामांकित कार कंपन्या आपल्या लोकप्रिय वाहनांचे इलेक्ट्रिक व्हेरियंट बाजारात आणत आहेत, तसेच त्यांचे उत्पादनही पूर्वीच्या तुलनेत वाढले आहे.

सध्या, बहुतेक इलेक्ट्रिक कार चार्ज होण्यासाठी अधिक वेळ घेतात आणि इलेक्ट्रिक कार ग्राहकांसाठी हे सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र, टेक्निकल सुधारणा करून ही समस्या कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. दम्यान, आम्ही तुम्हाला सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या काही इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत. पुढील प्रमाणे आहेत, 5  सर्वात वेगवान चार्जिंग होणाऱ्या इलेक्ट्रिक कार...

Porsche Taycan Plusजर्मनीच्या स्पोर्ट्स कार निर्मात्या पोर्शची पहिली इलेक्ट्रिक कार पोर्श टायकन प्लस (Porsche Taycan Plus) आहे. ही जगातील सर्वात वेगवान चार्जिंग कार आहे. ही कार सर्व उत्कृष्ट आणि आधुनिक फीचर्ससह सुसज्ज आहे आणि इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये या कारने जगभरात आपली क्षमता सिद्ध केली आहे. ही कार डीसी चार्जिंगच्या एका तासात 1 हजार किलोमीटरहून अधिक धावू शकते.

Kia EV6 Long Range 2WDजगातील दुसरी सर्वात वेगवान चार्जिंग इलेक्ट्रिक कार किआने (Kia)तयार केली आहे. ही कार डीसी चार्जिंगच्या एका तासात 1,046 किमी आणि एसी चार्जिंगमध्ये 51 किमी जाऊ शकते.

Mercedes EQS 580 4MATICलक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीजची (Mercedes)ही कार चार्जिंगच्या बाबतीत जगातील तिसऱ्या क्रमांकाची कार आहे. ही कार एसी चार्जिंगमध्ये एका तासात 53 किमी आणि डीसी चार्जिंगमध्ये 788 किमी धावू शकते.

Tesla Model Yटेस्ला (Tesla) या सुप्रसिद्ध कंपनीची मॉडेल Y इलेक्ट्रिक कार जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही कार एसी चार्जिंगसह एका तासाच्या चार्जिंगवर 54 किमी धावू शकते आणि डीसी चार्जिंगसह 1 तासाच्या चार्जिंगमध्ये सुमारे 595 किमी धावू शकते.

Hyundai Ioniqह्युंदाईची (Hyundai) कार सुपरफास्ट चार्जिंग इलेक्ट्रिक कार आहे. ही कार एसी चार्जिंगच्या एका तासावर 59 किमी धावण्यास सक्षम आहे आणि डीसी चार्जिंगसह ती 1 तासाच्या चार्जिंगवर 933 किमीची रेंज मिळवू शकते. 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारAutomobile Industryवाहन उद्योगcarकार