शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

या Tesla कारनं वाचवला भारतीयाचा जीव, आली इलॉन मस्क यांची रिएक्शन; जाणून घ्या खासियत अन् किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 17:50 IST

ठरली जगातील सर्वाधिक पसंतीची इलेक्ट्रिक कार ठरली आहे...

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. 'टेस्ला मॉडेल वाय' (Tesla Model Y) ही जगातील सर्वाधिक पसंतीची इलेक्ट्रिक कार म्हणून समोर आली आहे. अनेक देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेली ही कार आता भारतातही खरेदी करता येणार आहे. टेस्ला ही प्रगत तंत्रज्ञान, अधिक रेंज आणि प्रीमियम डिझाइनसाठी ओलखली जाते. दरम्यान, टेस्लाच्या 'ऑटोपायलट' तंत्रज्ञानामुळे नुकतेच एका भारतीयाचे प्राण वाचवल्याची घटनाही समोर आली आहे. यावर खुद्द इलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

टेस्लानं वाचवला भारतीय नागरिकाचा जीव - नुकतेच सोशल मीडियावर एक वृत्त व्हायरल झाले. यात, टेस्लाच्या 'ऑटोपायलट/फुल-सेल्फ-ड्राइव्हिंग' तंत्रज्ञानामुळे एका भारतीय वंशाच्या चालकाचा जीव वाचला. ऋषी व्होरा असे संबंधित व्यक्तीचे नाव. व्होरा हे कार चालवत असताना 'अॅलर्जिक रिअॅक्शन'मुळे अचानक बेशुद्ध झाले. अशा परिस्थितीत कारमधील 'ड्राइव्हर-मॉनिटरिंग सिस्टिम'ने त्यांची हालचाल थांबल्याचे ओळखून तत्काळ गाडीचा वेग कमी केला, आपत्कालीन दिवे (हॅझर्ड लाईट्स) सुरू केले आणि कार सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला घेऊन उभी केली. यामुळे एक मोठा अपघात टळला. यानंतर, व्होरा यांच्या पत्नीने लोकेशन ॲपच्या मदतीने आपत्कालीन यंत्रणांना कळवले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. या घटनेवर प्रतिक्रिया देताना एलन मस्क यांनी "आपण ठीक, आहात, याचा आनंद आहे (Glad you’re ok)," असे म्हटले आहे.

Tesla Model Y चे फीचर्स -टेस्ला मॉडेल वायला अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. यांत, १५.४-इंचाचा मोठा टचस्क्रीन, त्यात हिटेड आणि व्हेंटिलेटेड सीट्स, नऊ स्पीकरचे साऊंड सिस्टिम आणि टिंटेड ग्लास रूफ यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षेसाठी ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक आणि ब्लाइंड स्पॉट वॉर्निंग यांसारखी स्मार्ट फीचर्स मिळतात.

Tesla Model Y ची रेंज आणि किंमत -ही कार दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, ही कार ५०० किलोमीटर आणि 'लॉन्ग रेंज' व्हेरिअंटमध्ये ६६१ किलोमीटरपर्यंत धावू शकते. भारतात याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ५९.८९ लाख रुपये असून, लॉन्ग रेंज मॉडेलची किंमत ६७.८९ लाख रुपयांपर्यंत जाते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tesla's Autopilot Saves Indian Driver; Elon Musk Reacts

Web Summary : Tesla's Autopilot saved an Indian driver who fell unconscious. Elon Musk responded. The Model Y features advanced tech, long range, and safety features. Price starts at ₹59.89 lakh.
टॅग्स :Teslaटेस्लाelon muskएलन रीव्ह मस्कAccidentअपघात