शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

लॉन्चिंगच्या दुसऱ्याच दिवशी Tesla ची RoboTaxi वादात; सरकारी एजंसीने सुरू चौकशी, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:24 IST

Tesla Robotaxi: इलॉन मस्क यांची महत्वकांशी रोबोटॅक्सी सेवा काल लॉन्च करण्यात आली.

Tesla RoboTaxi Incident: गेल्या अनेक दिवसांपासून Tesla च्या RoboTaxi सेवेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये ही रोबोटॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. स्वतः कंपनीचे CEO इलॉन मस्क(Elon Musk) यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे लॉन्चिंगची घोषणा केली. मात्र, आता लॉन्चिंगच्या अवघ्या एका दिवसानंतर ही सेवा वादात सापडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही टेस्लाची रोबोटॅक्सी पहिल्याच दिवशी वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळली. त्यामुळे अमेरिकन वाहन सुरक्षा नियामक एजन्सी NHTSA (नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन) ने याची चौकशी सुरू केली आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली. व्हिडिओमध्ये टेस्लाच्या ड्रायव्हरलेस कार वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना स्पष्टपणे दिसतात. 

टेस्लाच्या रोबोटॅक्सीबद्दल ही गोष्ट समोर आलीटेस्लाची मॉडेल वाय कार डाव्या लेनमध्ये प्रवेश करते आणि त्यानंतर पिवळी रेषा ओलांडून लेनमध्ये परत येते. हे अमेरिकन कायद्याने प्रतिबंधित आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये असे दिसून आले की, ड्रायव्हरलेस मॉडेल वायमध्ये दोन प्रवासी बसतात आणि स्क्रीनवरील पुल ओव्हर बटण दाबतात, त्यानंतर कार रस्त्याच्या मध्यभागी थांबते, जे खूप धोकादायक मानले जाते. यासोबतच, रोबोटॅक्सीमधून वेगमर्यादेचे उल्लंघन देखील समोर आले आहे. 

टॅग्स :Teslaटेस्लाelon muskएलन रीव्ह मस्कAutomobileवाहनcarकार