शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

Tata Motors Offers : टाटा मोटर्सची शानदार ऑफर, टाटा टियागोसह अनेक कारवर मोठा डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 10:28 IST

Tata Motors Offers : टाटा मोटर्सने सणासुदीच्या हंगामात टाटा टियागो, टाटा टिगोर, टाटा हॅरियर, टाटा नेक्सॉन यांसारख्या कारवर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट जाहीर केला आहे. 

नवी दिल्ली : सणासुदीचा काळ लक्षात घेता कार निर्मात्यांनी ग्राहकांना कार खरेदी करण्यासाठी आकर्षित करण्याचे काम सुरु केले आहे. टाटा मोटर्सनेही  आपल्या काही कारवर 45,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट जाहीर केला आहे. टाटा मोटर्सने सणासुदीच्या हंगामात टाटा टियागो, टाटा टिगोर, टाटा हॅरियर, टाटा नेक्सॉन यांसारख्या कारवर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट जाहीर केला आहे. 

Tata Tiagoटाटा टियागो आपल्या XE, XM, XT मॉडेल्सवर 10,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे. दुसरीकडे, XD आणि त्यावरील 10,000 रुपयांची कॅश डिस्काउंट 10,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणजेच एकूण 23,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5,39,900 रुपये ते 7,46,900 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. त्याचवेळी, टाटा टियागोच्या सीएनजी मॉडेलवर कोणतीही ऑफर नाही.

Tata Tigorकंपनी टाटा टिगोर कारच्या XE, XM मॉडेल्सवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनससह एकूण 13,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. दुसरीकडे, XZ आणि त्यावरील मॉडेल्सवर, कंपनी 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटसह एकूण 23,000 रुपयांचा डिस्टाउंट ऑफर करत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5,99,900 रुपये ते 8,28,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. कारच्या CNG मॉडेलवर कोणतीही सूट दिली जात नाही.

Tata Harrierकंपनी या कारच्या सर्व व्हेरिएंटवर 40,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंटसह 45,000 रुपयांचा डिस्काउंट ऑफर करत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 14,69,900 रुपयांपासून सुरू होते आणि 22,04,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.

Tata Nexonकंपनी टाटा नेक्सॉनच्या डिझेल व्हेरिएंटवर केवळ 15,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह 5,000 रुपयांचा डिस्काउंट बोनससह एकूण 20,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 7,59,900 रुपये ते 13,94,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

Tata Safariटाटा मोटर्सच्या या कारच्या सर्व व्हेरिएंट्सवर 40,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट अशी एकूण 45,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. तर, या कारची सुरुवातीची किंमत 15,34,900 रुपये ते 23,55,900 रुपये (दिल्ली एक्स-शोरूम) आहे.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग