शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

Tata Motors च्या दुसऱ्या ईव्हीची झलक दिसली; 60 मिनिटांत होते 80 टक्के चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 14:35 IST

Tata Tigor Electric Car Unveiled:  Tata Tigor EV ची विक्री 31 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. टिगॉर ईव्ही या आधी सरकारी कार्यालयांनाच आणि खासगी टॅक्सी कंपन्यांना दिली जात होती. आता ती सर्वासाठी खुली केली जाणार आहे. शिवाय या कारची रेंजही दुप्पट केली जाणार आहे. 

देशाची दिग्गज वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने भारतात आज टिगोर ईव्ही प्रदर्शित केली आहे. कंपनीने या कारला पोर्टफोलियोमध्ये नेक्सॉन ईव्हीच्या खाली ठेवले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार Tata Tigor इलेक्ट्रीक कार 5.7 सेकंदांत 0 ते 60 किमी प्रति तासाचा वेग पकडते. या कारची बुकिंगही सुरु झाली आहे. (Tata Motors on Wednesday unveiled an all-new Tigor EV.)

2021 Honda Amaze Facelift : होंडाची Amaze फेसलिफ्ट लाँच; मारुती डिझायरला टक्कर देणार

Tata Tigor EV ची विक्री 31 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. टिगॉर ईव्ही या आधी सरकारी कार्यालयांनाच आणि खासगी टॅक्सी कंपन्यांना दिली जात होती. आता ती सर्वासाठी खुली केली जाणार आहे. शिवाय या कारची रेंजही दुप्पट केली जाणार आहे. जर तुम्हाला Tigor EV खरेदी करयाची असेल तर कंपनीची वेबसाईट किंवा जवळच्या टाटा मोटर्सच्या शोरुमवर जावे लागणार आहे. Tata Motors च्या दाव्यानुसार 2021 Tigor EV देशातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रीक सेदान आहे. या कारमध्ये 26 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. 

टाटा मोटर्सची नवीन Mini SUV येणार; निस्सान मॅग्नाईट, रेनो काइगरला टक्कर देणार

देशातील सर्वात स्वस्त ईव्ही कार...या कारला फास्ट चार्जरच्या माध्यमातून केवळ 60 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज केले जाऊ शकते. सोबतच नेक्सॉन ईव्हीसारखे रीजेनरेटिव ब्रेकिंग सुविधा आहे. कंपनी या कारवर 8 वर्षे किंवा 1.60 लाख किमी बॅटरी आणि मोटर वॉरंटी देते. या कारची किंमत सध्याच्या पेट्रोल टिगॉरपेक्षा दीड ते दोन लाख रुपयांनी जास्त असू शकते. टिगॉर पेट्रोलची किंमत 7.81 लाख रुपये आहे. याकारची किंमत 10 लाखांत असू शकते.

Tigor EV मध्ये हेडलँप्स आणि 15 इंचाचे अल़ॉय व्हील्सवर ब्ल्यू हायलाईट देण्यात आली आहे. प्रोजेक्टर हेडलँप सोबत नवीन फॉग लँप आणि LED DRLs देण्यात आले आहे.

टॅग्स :Tataटाटाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन