शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

स्विफ्टची हायब्रिड भारतात येणार, पण कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 15:45 IST

पेट्रोलला 32 किमीचे मायलेज देत असल्याने 'किती देते ' म्हणणाऱ्या वाहनप्रेमींना उत्सुकता

भारतामध्ये कमालीची लोकप्रिय ठरलेल्या स्विफ्ट या हॅचबॅच श्रेणीतील कारचे हायब्रिड मॉडेल इंडोनेशियामध्ये एका ऑटो एक्स्पो दाखिविण्यात आले. पेट्रोलला 32 किमीचे मायलेज देत असल्याने 'किती देते ', असे म्हणणाऱ्या भारतीय बाजारपेठेत कधी दाखल होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.  स्विफ्टचे तिसरे अद्ययावत केलेले मॉडेल काही महिन्यांपूर्वीच भारतीय बाजारात आणण्यात आले. अॅव्हरेज चांगले मिळण्यासाठी तब्बल 100 किलोंनी तिचे वजन घटविले गेले. सुझुकीचे जन्मस्थळ असलेल्या देशात ती साधारण वर्षभरापूर्वीच उतरविण्यात आली. मात्र, भारतात यायला वेळ लागला. स्विफ्टचे हायब्रिड मॉडेलही गेल्यावर्षीच जुलै महिन्यामध्ये जपानच्या बाजारात उतरविण्यात आली. मात्र, ती भारतात येणार का, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नसल्याने भारतीय वाहन प्रेमींना प्रतिक्षाच करावी लागणार आहे.दरम्यान, 2020 मध्ये सुझुकी आपली पहिली विजेवर चालणारी कार भारतात लाँच करणार आहे. तसेच सध्या असलेल्या कार वायू उत्सर्जन कायद्यामुळे स्मार्ट इलेक्ट्रीक करण्यावर भर राहणार आहे.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगMaruti Suzukiमारुती सुझुकी