शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक वाहनांसाठी कंपन्यांची जोरदार तयारी, गुंतवणुकीत वाढ; हायब्रीड मॉडेल्सची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2022 16:27 IST

टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा पुढील काही वर्षांत अनेक बॅटरीवरील इलेक्ट्रिक वाहने बाजारात उतरवण्याची योजना आखत आहेत. या कंपन्यांनी या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.

नवी दिल्ली :  पर्यावरणपूरक इंधनाला चालना देण्यासाठी वाहन उत्पादक कंपन्या वेगवेगळ्या धोरणांचा अवलंब करत आहेत. टाटा मोटर्स आणि महिंद्रासारख्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर (ईव्ही) अधिक जोर देत असून टोयोटा, होंडा आणि सुझुकीसारख्या मोठ्या जपानी कंपन्या हायब्रीड मॉडेल्ससाठी जोर देत आहेत.टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा पुढील काही वर्षांत अनेक बॅटरीवरील इलेक्ट्रिक वाहने बाजारात उतरवण्याची योजना आखत आहेत. या कंपन्यांनी या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीदेखील २०२५ मध्ये आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन सादर करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, मारुती सुझुकीने आपल्या कार अधिक इंधन कार्यक्षम बनविण्यासाठी हायब्रीड तंत्रज्ञानावर जोर दिला आहे. याशिवाय टोयोटा आणि होंडानेही हायब्रीड मॉडेल्स देशात आणले आहेत.

पेट्रोल, डिझेल वाहनांसाठी पर्याय...- जगभरात इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान झपाट्याने स्वीकारले जात आहे. - यामध्ये मजबूत हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन, फ्यूल सेल इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी इलेक्ट्रिक वाहन आणि प्लग-इन हायब्रिड इलेक्ट्रिक वाहने अधिक प्रमाणात वापरली जात आहेत. - सध्या भारतात फक्त बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक वाहने आणि हायब्रिड वाहने तयार केली जात आहेत.  

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरcarकारAutomobileवाहन