शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

रॉयल एनफिल्डने 650 सीसीच्या जुळ्या बुलेट केल्या लाँच...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 10:12 PM

रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी जावा मोटारसायकल उद्या नवी बाईक लाँच करण्याच्या तयारीत असताना एनफिल्डने दोन जुळ्या मोटारसायकल लाँच करून आपणच भारतीय बाजाराचे राजे आहोत हे दाखवून दिले आहे.

रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी जावा मोटारसायकल उद्या नवी बाईक लाँच करण्याच्या तयारीत असताना एनफिल्डने दोन जुळ्या मोटारसायकल लाँच करून आपणच भारतीय बाजाराचे राजे आहोत हे दाखवून दिले आहे. रॉयल एनफिल्डने कॉन्टिनेंटल GT 650 आणि इंटरसेप्टर 650 या दोन धाकड मोटरसायकल लाँच केल्या आहेत. 

जावा मोटारसायकल उद्या पुन्हा भारतात येत आहे. रॉयल एनफिल्डचा भारतीय बाजारावर मोठे नियंत्रण आहे. कॉन्टिनेंटल GT 650 ची किंमत एक्स शोरुम 2,65,000 तर इंटरसेप्टर 650 किंमत 2,50,000 रुपये ठेवण्यात आली आहे. या दोन्ही मोटारसायलींचे बुकिंग गेल्या महिन्यातच सुरु झाले होते. या मोटारसायकलना तीन वर्षांची वॉरंटी आणि रोड साईड असिस्टंसही मिळणार आहे. 

या दोन बाईकचे बुकिंग 5 हजार रुपयांत करता येते. तसेच बुकिंगच्या 30 ते 45 दिवसांत बाईकची डिलिव्हरीही मिळणार आहे. 650 सीसीच्या या बाईकना नवीन प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. एअर कुल्ड, फ्युअल इंजेक्ट पॅरलल ट्वीन मोटर देण्यात आली आहे. 7250 आरपीएम आणि 47 बीएचपीची ताकद निर्माण करते. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप-असिस्ट क्लच या सुविधा आहेत. एबीएस प्रणाली असलेल्या या बाईकचा सर्वाधिक वेग 163 किमी आहे. पुढे टेलेस्कोपिक फोर्क्स सस्पेंशन पाठीमागे गॅस चार्ज ट्वीन सस्पेंशन देण्यात आले आहे.

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईक