शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Revolt ने लॉन्च केली नवीन RV400 BRZ Electric Bike, रेंज 150km; किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 17:21 IST

Revolt RV400 BRZ: रिव्होल्ट मोटर्सने RV400 इलेक्ट्रिक सीरीजमध्ये नवीन बाईक आणली आहे.

Revolt RV400 BRZ Launch: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळे कंपन्या विविध मॉडेल्स लॉन्च करत आहेत. भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हिलर कंपनी रिव्होल्ट मोटर्सने RV400 इलेक्ट्रिक बाईक सीरिजमध्ये नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. Revolt RV400 BRZ असे या बाईकचे नाव असून, याची सुरुवातीची किंमत 1.38 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे. लुनार ग्रीन, पॅसिफिक ब्लू, डार्क सिल्व्हर, रिबेल रेड आणि कॉस्मिक ब्लॅक अशा 5 रंगांमध्ये ही बाईक उपलब्ध करण्यात आली आहे.

नवीन Revolt RV400 BRZ मध्ये 72V, 3.24 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक इको मोडमध्ये 150 किमी, नॉर्मल मोडमध्ये 100 किमी आणि स्पोर्ट मोडमध्ये 80 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. बॅटरी 3 तासांत 0 ते 75% आणि 4.5 तासांत पूर्ण 0-100% चार्ज होऊ शकते. बाइकमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमदेखील आहे.

कंपनीने यात इन्स्ट्रुमेंटेशनसाठी डिजिटल डिस्प्ले दिला आहे, ज्यात स्पीड, बॅटरी लेव्हल, रायडिंग मोड आणि तापमानाची रीअल-टाइम माहिती मिळते. बाईकला इग्निशन आणि कॉम्बिनेशन ब्रेकिंग सिस्टम (CBS) साठी लिफ्टिंग स्टँड आवश्यक आहे. हे रिव्हॉल्ट मोटर्सच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा अधिकृत डीलरशिपवरून केले जाऊ शकते.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईकAutomobileवाहन