कंपनीने हे नवीन व्हेरिएंट 3 कलर पर्यायांमध्ये लॉन्च केले आहे. ...
भारतीय ऑटोमोबाईल बाजारातील दबदबा वाढवण्यासाठी टाटा लवकरच नवीन मॉडेल्स लॉन्च करणार आहे. ...
आता थोडेफार रस्ते चांगले असतात म्हणून बरे, परंतू आजही अनेकांना स्कूटर, मोटरसायकल चालवून कंबर दुखण्याचा त्रास होतोय. आता ही तक्रार इतिहासजमा होणार आहे. ...
कंपन्या एक्सटेंडेड वॉरंटीचे पैसे आकारून बक्कळ होतात. नाहीतर त्यांनी ती का दिली असती, असा प्रश्न तुमच्याही मनात डोकावत नाहीय का? ...
कार चालतच असल्याने तो कारमधून बाहेरही उडी मारू शकत नव्हता. पोलिसांनी त्याला काच उघडून चावी बाहेर फेकण्यास सांगितले... पण काही फायदा नाही... ...
ENTOP Mada 9 Simurgh: तालिबान शासित अफगाणिस्तानच्या कंपनीने जिनिव्हा इंटरनॅशनल मोटर शोमध्ये ही सुपरकार लॉन्च केली. ...
Discount Offers On Maruti Cars: ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस, रोख सवलत आणि कॉर्पोरेट फायदे समाविष्ट आहेत. ...
लवकरच या बाईकची डिलिव्हरी सुरू होईल. ...
सिट्रॉएनने C3 एयरक्रॉस ही पाच आणि सात सीटर अशा दोन प्रकारात येणार आहे. ...
Yamaha FZ-S FI V4 नवीन कलर ऑप्शनमध्ये 1.28 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम, दिल्ली) खरेदी केली जाऊ शकतो. ...