लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
या 8-सीटर कारवर ग्राहकांची झुंबड, अनेक व्हेरिअंट्सची बुकिंग बंद; 14 महिन्यांवर पोहोचली वेटिंग - Marathi News | Customers flock to 8-seater toyota innova hycross hybrid waiting period increased to 14 months bookings closed for several variants check details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या 8-सीटर कारवर ग्राहकांची झुंबड, अनेक व्हेरिअंट्सची बुकिंग बंद; 14 महिन्यांवर पोहोचली वेटिंग

कंपनीच्या याच हायब्रिड व्हेरिअंटवर सध्या मोठा वेटिंग पिरिअड सुरू आहे. विशेष म्हणजे, टोयोटाचे हे एकमेव मॉडेल आहे, ज्याचा वेटिंग पिरिअड सर्वाधिक म्हणजेच 14 महिने एवढा आहे.  ...

Hyundai'कंपनीची 'ही' कार भारतात बंद होणार? कंपनीने वेबसाइटवरून माहिती काढली - Marathi News | hyundai kona electric delisted from the official website | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai'कंपनीची 'ही' कार भारतात बंद होणार? कंपनीने वेबसाइटवरून माहिती काढली

Hyundai India ने त्यांची इलेक्ट्रिक SUV Kona EV त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून काढून टाकली आहे. कंपनीने आता भारतीय बाजारपेठेत आपली विक्री थांबवली असण्याची शक्यता आहे. ...

15 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार ब्रिटिश ब्रँडची दमदार बाईक; Royal Enfield शी थेट स्पर्धा... - Marathi News | BSA Gold Star 650 : Powerful bike of the British brand BSA to be launched on August 15; Direct competition with Royal Enfield | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :15 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार ब्रिटिश ब्रँडची दमदार बाईक; Royal Enfield शी थेट स्पर्धा...

BSA Gold Star 650 Launch Date : महिंद्रा ग्रुपची सहाय्यक कंपनी क्लासिक लीजेंड्स भारतीय बाजारपेठेत येण्यास सज्ज झाली आहे. ...

मारुती जिम्नीवर चेतक किंवा आयक्यूब फ्री...! ऑटो कंपन्यांची जबरदस्त ऑफर, पावसाळी सिझन... - Marathi News | you can purchase bajaj Chetak or tvs iCube Free on Maruti Jimny...! Huge offer of auto companies, rainy season... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती जिम्नीवर चेतक किंवा आयक्यूब फ्री...! ऑटो कंपन्यांची जबरदस्त ऑफर, पावसाळी सिझन...

टाटाच नाही तर स्कोडा, फोक्सवॅगन, ह्युंदाई, महिंद्रा आदी कंपन्यांनीही डिस्काऊंट जारी केले आहेत. या कंपन्या आघाडीवर असताना आघाडीची मारुती मागे कशी राहील? ...

१० लाख रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या 'या' ५ कारमध्ये मिळतील ६ एअरबॅग्ज! - Marathi News | tata nexon kia sonet cars with 6 airbags under 10 lakh auto | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :१० लाख रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या 'या' ५ कारमध्ये मिळतील ६ एअरबॅग्ज!

तुम्ही अशा पाच कार पाहू शकता, ज्यामध्ये सुरक्षेसाठी सहा एअरबॅग मिळतात. ...

ओला स्कूटरवर मोठी ऑफर! S1 सिरीजवर १५ हजार रुपयांपर्यंत सूट, फक्त ४ दिवस बाकी - Marathi News | OLA Electric Scooter Offer Up to Rs 15k discount on S1 series, only 4 days left | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला स्कूटरवर मोठी ऑफर! S1 सिरीजवर १५ हजार रुपयांपर्यंत सूट, फक्त ४ दिवस बाकी

OLA Electric Scooter Offer: ओला इलेक्ट्रिकने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर दिली आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही स्वस्तात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. ही ऑफर फक्त काही दिवसांसाठी आहे. ...

CEAT स्पेशॅलिटीने कल्की २८९८ एडीसोबत एआय वाहनांसाठी केलं भविष्यातील टायरचं अनावरण - Marathi News | CEAT Specialty unveils the future tire for AI vehicles with the Kalki 2898 AD | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :CEAT स्पेशॅलिटीने कल्की २८९८ एडीसोबत एआय वाहनांसाठी केलं भविष्यातील टायरचं अनावरण

या भागीदारीअंतर्गत, प्रभास अभिनीत या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या 'बुज्जी' या रोबोटिक वाहनासाठी अत्याधुनिक टायर विकसित केले जातील आणि लॉन्च केले जातील. ...

Zelio X Men इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; कमी किंमतीत अनेक फीचर्स, फुल चार्जमध्ये इतकी रेंज - Marathi News | Zelio X Men Electric Scooter Launch; So many features at a low price, so much range in a full charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Zelio X Men इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; कमी किंमतीत अनेक फीचर्स, फुल चार्जमध्ये इतकी रेंज

Zelio X Men : कंपनीने या स्कूटरचे एकूण तीन व्हेरिएंट्स मार्केटमध्ये आणले आहेत. ग्राहकांना ही स्कूटर व्हाइट, ब्लॅक, रेड आणि सी ग्रीन कलरमध्ये खरेदी करता येईल. ...

मारुती, फोक्सवॅगनप्रमाणे टाटाही डिझेल इंजिन बंद करणार? ईव्हीमध्ये मोठी झेप घेणाऱ्या कंपनीने केले स्पष्ट - Marathi News | Like Maruti, Volkswagen, Tata will stop diesel engines? The company making a big leap into EVs made it clear | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती, फोक्सवॅगनप्रमाणे टाटाही डिझेल इंजिन बंद करणार? ईव्हीमध्ये मोठी झेप घेणाऱ्या कंपनीने केले स्पष्ट

भारतात डिझेल हा नेहमीच लोकप्रिय इंधन पर्याय राहिला आहे. परंतू कठोर कार्बन उत्सर्जन नियमांमुळे कंपन्यांना हे इंजिन सुरु ठेवणे कठीण जाऊ लागले आहे. ...