लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सध्यातरी ईव्ही या पहिल्या पसंतीच्या कार किंवा स्कूटर नाहीएत. यामध्ये सर्वात मोठी मर्यादा ही चार्जिंगची आहे आणि कमी रेंजची आहे. चार्ज करायला तीन -चार तास लागतात आणि रेंज एवढी कमी असते की एक दिवसाआड तर चार्ज करावीच लागते. ...
सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. यानुसार, आता तुम्हाला वाहन परवानासाठी RTO मध्ये जाऊन कोणतीही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. ...
'रनिंग कॉस्ट' कमी असणं ही इलेक्ट्रिक व्हेईकलची एक जमेची आणि अनेकांना भुरळ पाडणारी बाब. पण, तुम्ही 'वीक डे' ट्रॅव्हलर (ऑफिसला कारने जाणारे) आहात की 'वीकेंड ट्रॅव्हलर' आहात हे गणित इथे मांडायला हवं. ...
जग आर्थिक मंदीचा सामना करत असताना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या फोर्डची 2008 मध्ये टाटानं मदत केली होती. त्यावेळी त्यांनी फोर्डकडून Jaguar Land Rover ब्रान्ड खरेदी केला होता. ...