लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
Renault Car Offers: या तीन स्वस्त गाड्या आता मिळतील आणखी स्वस्त, थेट 50 हजारांचा फरक! - Marathi News | Renault Car Offers kwid triber and kiger These three cheap cars will now be even cheaper, direct difference of 50 thousand | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या तीन स्वस्त गाड्या आता मिळतील आणखी स्वस्त, थेट 50 हजारांचा फरक!

Renault October Discount : ही ऑफर केवळ ऑक्टोबर महिन्यापर्यंतच लागू आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये रोख सूट, एक्सचेन्ज बोनस आणि कॉर्पोरेट सूटचा समावेश आहे. ...

लवकरच भारतात लाँच होऊ शकतात 'या' शानदार बाईक्स; जाणून घ्या फीचर्स...  - Marathi News | amazing two wheeler may launch with amazing price and features check the list | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लवकरच भारतात लाँच होऊ शकतात 'या' शानदार बाईक्स; जाणून घ्या फीचर्स... 

Upcoming Bikes in India: बजाजची नवीन बाईक Pulsar N150, टीव्हीएस iQube ST, कीव्ही रेट्रो स्ट्रीट आणि डुकाटी यांचा समावेश आहे. या आगामी बाईकच्या फीचर्सबद्दल जाणून घ्या... ...

Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी खरेदी केली नवी गाडी, फोटो शेअर करत म्हणाले- गाडीला चांगले नाव सुचवा... - Marathi News | Anand Mahindra bought a new car, said - suggest a good name for it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आनंद महिंद्रांनी खरेदी केली नवी गाडी, फोटो शेअर करत म्हणाले- गाडीला चांगले नाव सुचवा...

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी स्वतःच्याच कंपनीची एक नवीन गाडी खरेदी केली आहे. ...

Hero Motocorp ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 लाँच; 165KM ची मिळेल रेंज - Marathi News | hero motocorp vida v1 plus and v1 pro electric scooters launch | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero Motocorp ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 लाँच; 165KM ची मिळेल रेंज

Vida V1 : कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक वाहन कंपनी - Vida अंतर्गत पहिली स्कूटर Vida V1 लाँच केली आहे. ही स्कूटर Vida V1 Plus आणि V1 Pro या दोन व्हेरिएंटमध्ये आणली गेली आहे.  ...

‘अशी’ वाढतील देशात इलेक्ट्रिक वाहने; जाणून घ्या ‘हे’ पाच मुद्दे - Marathi News | electric vehicles in the country will grow like this know these five points | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :‘अशी’ वाढतील देशात इलेक्ट्रिक वाहने; जाणून घ्या ‘हे’ पाच मुद्दे

ईव्ही निर्मितीत टॉपला असलेल्या चीनमध्ये ३०० पेक्षा अधिक कंपन्या वाहने बनवत असून, ५ लाख चार्जिंग पॉइंट असल्याचे सांगितले जाते. ...

Hero Motocorp Vida Electric Scooter Launch: खऱ्या हिरो मोटोकॉर्पची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर उद्या लाँच होणार; जाणून घ्या अंदाजे किंमत, रेंज  - Marathi News | Hero Motocorp Vida Electric Scooter Launch: Hero Motocorp's first electric scooter to be launched tomorrow; Know the estimated price, range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :खऱ्या हिरो मोटोकॉर्पची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर उद्या लाँच होणार; जाणून घ्या अंदाजे किंमत, रेंज 

हिरो मोटोकॉर्पने तैवानची कंपनी गोगोरोसोबत सहकार्य करार केला आहे. दोन्ही कंपन्या भारतात मिळून इलेक्ट्रीक स्कूटर तयार करणार आहेत. ...

Ola S1 New Varient: ओला दिवाळीपूर्वी 80000 मध्ये नवी स्कूटर लाँच करणार? भाविश अग्रवालांचे ट्विट - Marathi News | Ola S1 New Variant: Looking to do something big before Diwali! Ola Scooter CEO Bhavish Aggarwal's tweet | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला दिवाळीपूर्वी 80000 मध्ये नवी स्कूटर लाँच करणार? भाविश अग्रवालांचे ट्विट

दसऱ्याला ओलाच्या S1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीबाबत ते म्हणाले होते की ओलाच्या स्कूटरची विक्री दिवसाला दहा पटींनी वाढली आहे. ...

Honda CB750 Hornet: एकच नंबर! ६ गिअरबॉक्सवाली स्पोर्ट्स बाइक आली, किंमत अन् फिचर्स जाणून घ्या... - Marathi News | honda cb750 hornet unveiled this honda sports bike packed with 6 gearbox | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda CB750 Hornet: एकच नंबर! ६ गिअरबॉक्सवाली स्पोर्ट्स बाइक आली, किंमत अन् फिचर्स जाणून घ्या...

Honda CB750 Hornet Price: Honda ने शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट फिचर्ससह आपली स्पोर्टिंग बाइक CB750 Hornet लाँच केली आहे. होंडाच्या नव्या बाईकची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊयात. ...

KTM, रॉयल एन्फिल्डला टक्कर; 'या' कंपनीनं लाँच केल्या फीचर्सनं भरलेल्या तुफान 350cc बाईक्स - Marathi News | KTM Royal Enfield a competitor Guangdong Tayo company has launched a stormy zontes 350cc bikes | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :KTM, रॉयल एन्फिल्डला टक्कर; 'या' कंपनीनं लाँच केल्या फीचर्सनं भरलेल्या तुफान 350cc बाईक्स

जबरदस्त इंजिन आणि पाहा काय मिळतायत आणखी फीचर्स. टीएफटी स्क्रीनवर पाहता येणार व्हिडीओ. ...