लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
Diesel Vs Hybrid: डिझेल कार घ्यावी की त्याच पैशांत हायब्रिड कार? संपूर्ण माहिती, तुमच्यासाठी कोणती फायद्याची... - Marathi News | Diesel Vs Hybrid: Should you buy a diesel car or a hybrid car for the same money? Complete information, which benefits you... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :डिझेल कार घ्यावी की त्याच पैशांत हायब्रिड कार? संपूर्ण माहिती, तुमच्यासाठी कोणती फायद्याची...

गेल्या दोन वर्षांपासून इंधनाचे दर शंभरीपार नंतर शंभराच्या आसपास रेंगाळत राहिले आहेत. साठ-सत्तरवर पेट्रोल, डिझेलची किंमत पाहूनही आता जमाना झाला आहे. आता लोकांना या वाढलेल्य़ा दरांची सवयच झालीय, असे म्हटले तर वावगे ठरू नये. ...

बजाजची हलकी पल्सर १५० लाँच; किंमत लाखाच्या पार, दोन व्हेरिअंट, पाच रंग - Marathi News | Bajaj's lightweight Pulsar P150 launched; Priced above lakhs, two variants, five colors | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बजाजची हलकी पल्सर १५० लाँच; किंमत लाखाच्या पार, दोन व्हेरिअंट, पाच रंग

सिंगल डिस्क व्हेरिअंट अपराईड स्टान्ससोबत येते. तर ट्विन डिस्कला स्पोर्टी स्टान्स देण्यात आला आहे. ...

Maruti Suzuki नं लॉन्च केली सर्वात स्वस्त 7 सीटर कार, देईल 27KM मायलेज, जाणून घ्या किंमत - Marathi News | Maruti suzuki launched updated Cheapest eeco 7 seater car will give 27KM mileage, know the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki नं लॉन्च केली सर्वात स्वस्त 7 सीटर कार, देईल 27KM मायलेज, जाणून घ्या किंमत

सध्या मारुती ईको ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी व्हॅन आहे. तसेच सर्वात स्वस्त 7 सीटर कारही आहे. ...

Tinted Car Glass: कारच्या काचा काळ्या करायचा विचार करताय?आधी जाणून घ्या नियम, चालानही कापलं जाणार नाही - Marathi News | Tinted Car Glass Thinking of tinting your car glass Know the rules first supreme court wont get fine traffic police | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कारच्या काचा काळ्या करायचा विचार करताय?आधी जाणून घ्या नियम, चालानही कापलं जाणार नाही

Tinted Car Glass: अनेक लोक स्वॅग म्हणून कारच्या खिडक्यांवर काळी फिल्म लावतात. पण असे करणे बेकायदेशीर आहे. ...

अजून केवळ पाच महिने, बंद होणार Honda च्या ३ जबरदस्त कार्स; 'हे' आहे कारण - Marathi News | honda city amaze wrv diesel cars to be discontinued due to rde norms 1 april 2023 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :अजून केवळ पाच महिने, बंद होणार Honda च्या ३ जबरदस्त कार्स; 'हे' आहे कारण

होंडा कंपनी चारचाकी वाहनांसाठी नावाजलेली कंपनी आहे. पण, पुढच्या पाच महिन्यात होंडा कंपनी आपल्या लोकप्रिय डिझेल कार बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

Maruti Suzuki Cars: मारुती 'या' लोकप्रिय कारवर देतेय ४१ हजारापर्यंतची सूट, मायलेजही मिळतंय ३४ किमीपर्यंत - Marathi News | Maruti Suzuki WagonR company is offering a discount of up to 41000 rs on this popular car with a mileage of up to 34 km | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मारुती 'या' लोकप्रिय कारवर देतेय ४१ हजारापर्यंतची सूट, मायलेजही मिळतंय ३४ किमीपर्यंत

ही कंपनीची सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी दुसरी कार ठरली होती. ...

Ultraviolette F77: उरले फक्त 3 दिवस! 24 नोव्हेंबरला लॉन्च होणार 300KM रेंज देणारी इलेक्ट्रिक बाइक - Marathi News | Ultraviolette F77: Only 3 days left! 300KM range electric bike to be launched on November 24 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :उरले फक्त 3 दिवस! 24 नोव्हेंबरला लॉन्च होणार 300KM रेंज देणारी इलेक्ट्रिक बाइक

Ultraviolette F77 Booking and Features: कंपनीने गेल्या महिन्यात फक्त 10 हजार रुपयांमध्ये या गाडीसाठी बुकिंग सुरू केली होती. ...

All-New Alto K10 S-CNG: नवी अल्टो K10 आता सीएनजीतही आली; मायलेज एवढे की एकाच टाकीत मुंबई-पुणे-मुंबई - Marathi News | All-New Alto K10 S-CNG: Mileage is 33.85 km and Price rs 5,94,500; see specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवी अल्टो K10 आता सीएनजीतही आली; मायलेज एवढे की एकाच टाकीत मुंबई-पुणे-मुंबई

अल्टो के10 एस-सीएनजी ही कार व्हीएक्सआय व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. मारुतीने आतापर्यंत दहा लाखांहून अधिक सीएनजी कार विकल्या आहेत. ...

Royal Enfield Super Meteor 650 : फक्त 2 हजारांत 'ही' क्रूझर बाईक बुक करू शकता; जाणून घ्या इंजिन, ब्रेकिंग सिस्टमची संपूर्ण माहिती - Marathi News | Royal Enfield Super Meteor 650 Know Full Details Of Booking Process Engine Braking System Price Colors And Specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 2 हजारांत 'ही' क्रूझर बाईक बुक करू शकता; जाणून घ्या इंजिन, ब्रेकिंग सिस्टमची संपूर्ण माहिती

Royal Enfield Super Meteor 650 ही एक प्रिमियम क्रूझर बाईक आहे. या बाईकची अपेक्षित किंमत, इंजिन, ब्रेकिंग सिस्टीम आणि स्पेसिफिकेशन्स याबद्दल जाणून घ्या.... ...