लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
गाडी विकल्यानंतर आता मालकाची चिंता मिटली, डिलरला स्वत:च्या नावे करावी लागणार गाडी - Marathi News | After selling the car, now the owner's worries are over, the dealer will have to transfer the car in his own name | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गाडी विकल्यानंतर आता मालकाची चिंता मिटली, डिलरला स्वत:च्या नावे करावी लागणार गाडी

नव्या नियमानुसार, केवळ आरटीओकडे नोंदणीकृत डिलर अथवा कंपन्याच जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करू शकतील. ...

Maruti नं विकल्या सर्वाधिक कार, पण 'या' कंपनीसमोर सर्वांनीच मानली हार! Hyundai ला मागे टाकत आली नंबर- 2 वर - Marathi News | Maruti sold the most cars and tata motors become number 2 in best selling in december 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti नं विकल्या सर्वाधिक कार, पण 'या' कंपनीसमोर सर्वांनीच मानली हार! आली नंबर- 2 वर

दुसऱ्या क्रमांकाच्या बाबतीत मोठा बदल बघायला मिळाला आहे. बऱ्याच दिवसांपासून दुसऱ्या क्रमांकावर असलेली ह्युंदाई यावेळी तिसऱ्या  क्रमांकावर गेली आहे. ...

ट्रंकमध्ये जुनी कागदपत्रे चाळत होता; बुलेटचे १९८६ मधील बिल हाती लागले, किंमत पाहून उडालाच... - Marathi News | was sifting through old papers in the trunk; Royal Enfield Bullet old bill of 1986 came into hand, got excited after seeing the price... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ट्रंकमध्ये जुनी कागदपत्रे चाळत होता; बुलेटचे १९८६ मधील बिल हाती लागले, किंमत पाहून उडालाच...

सोशल मीडियावर रॉयल एन्फील्ड बुलेटचे एक खरेदीचे बिल व्हायरल होत आहे. या बिलावरील रक्कम पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. ...

टोयोटाने घडवला इतिहास! 10 वर्षांत जे जमले नाही ते केले... - Marathi News | toyota kirloskar motor cars sold fiercely in the year 2022 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :टोयोटाने घडवला इतिहास! 10 वर्षांत जे जमले नाही ते केले...

वाहन उत्पादक टोयोटा किर्लोस्कर मोटरने 2022 मध्ये इतिहास घडवला आहे. गेल्या वर्षी, कंपनीने 10 वर्षांतील सर्वाधिक विक्रीची नोंद केली. वर्ष 2022 मध्ये कंपनीने एकूण 1,60,357 युनिट्सची विक्री केली आहे. ...

Honda चा न्यू इयर धमाका! 3,999 मध्ये घरी आणा Activa आणि Shine, जाणून घ्या ऑफर... - Marathi News | Honda's New Year bang! bring Activa and Shine home at 3,999 , know the offer... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Honda चा न्यू इयर धमाका! 3,999 मध्ये घरी आणा Activa आणि Shine, जाणून घ्या ऑफर...

नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशातील आघाडीची दुचाकी कंपनी होंडा आपल्या दुचाकींवर आकर्षक ऑफर देत आहे. ...

CNG भरताना गाडीतून खाली का उतरतात लोक? यामागे एक नाही, तर चार आहेत कारणं - Marathi News | Why do people get down from their cars while filling CNG There are not one, but four reasons behind this safety security | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :CNG भरताना गाडीतून खाली का उतरतात लोक? यामागे एक नाही, तर चार आहेत कारणं

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की सीएनजी पंपावर कारमध्ये सीएनजी भरताना सगळ्यांना गाडीतून बाहेर पडावं लागतं. ...

कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! TATA लाँच करणार स्वस्तातील इलेक्ट्रिक कार, भन्नाट लूकसह जबरदस्त फिचर - Marathi News | upcoming electric cars tata altroz ev and mahindra ekuv100 launch soon with good battery range and features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! TATA लाँच करणार स्वस्तातील इलेक्ट्रिक कार, भन्नाट लूकसह जबरदस्त फिचर

देशात सध्या इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. देशात अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने लाँच करत आहेत. ...

Toyota Upcoming Car: टोयोटाची नवी एसयुव्ही येणार; क्रेटा, सेल्टॉस, नेक्सॉनचा खेळ खल्लास करणार - Marathi News | Toyota Upcoming Car: Toyota's new SUV Yaris Cross will come; The game of Creta, Seltos, Nexon will be fun | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टोयोटाची नवी एसयुव्ही येणार; क्रेटा, सेल्टॉस, नेक्सॉनचा खेळ खल्लास करणार

टोयोटा यारिस क्रॉसची विक्री जागतिक बाजारात होत आहे. ही एसयूव्ही कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लवकरच दाखल होण्याची दाट शक्यता आहे. ...

Creta-Seltos ला पछाडण्यासाठी येतेय Honda ची नवी SUV; 10 लाख रुपयांपेक्षाही कमी असेल किंमत - Marathi News | Honda's new SUV is coming to beat Creta-Seltos; The price will be less than 10 lakh rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Creta-Seltos ला पछाडण्यासाठी येतेय Honda ची नवी SUV; 10 लाख रुपयांपेक्षाही कमी असेल किंमत

आता माध्यमांतील वृत्तांमध्ये दावा केला जात आहे की, होंडा भारतात एत कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करू शकते. हे सेगमेंट वेगाने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये दर महिन्याला 35,000 हून अधिक युनिट्सची विक्री होत आहे. ...