शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Electric Scooter Fire Reason: ईलेक्ट्रीक स्कूटरना आग का लागत होती; केंद्रीय समितीचा अहवाल आला, मोठे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 10:49 IST

Electric Scooter Fire Reason come out: ई-वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ आता त्यांच्या वाहनांशी संबंधित बॅटरी समस्या सोडवण्यासाठी ईव्ही उत्पादकांशी संपर्क साधतील आणि उपाय सुचवतील.

देशात गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रीक स्कूटरनी दहशत पसरविली आहे. ओला, ओकिनावापासून ते प्युअर इलेक्ट्रीक स्कूटरपर्यंत स्कूटर कधी चार्जिंग करताना, कधी पार्किंगमध्ये तर कधी रस्त्यावर पेटली आहे. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंपन्यांना हलक्यात न घेण्याचे आदेश दिले, याचबरोबर केंद सरकारने याचा तपास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आला आहे. 

केंद्र सरकार ईलेक्ट्रीक स्कूटरचा खप वाढविण्यासाठी बॅटरींवर सबसिडी देते. म्हणजे जवळपास या बॅटरी फुकटच मिळतात. याच बॅटऱ्या सदोष असल्याने स्कूटरना आगी लागल्याचे कारण समोर आले आहे. केंद्र सरकार या वाहनांच्या उत्पादकांवर बॅटरीचा दर्जा सुधारण्यासाठी दबाव आणू शकते. चौकशी समितीला देशातील जवळपास सर्वच इलेक्ट्रिक दुचाकी आगीच्या घटनांमध्ये बॅटरी सेल किंवा डिझाइनमध्ये दोष आढळला आहे. यामध्ये ओकिनावा, बूम, प्युअर, जितेंद्र आणि ओला इलेक्ट्रिक सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ आता त्यांच्या वाहनांशी संबंधित बॅटरी समस्या सोडवण्यासाठी ईव्ही उत्पादकांशी संपर्क साधतील आणि उपाय सुचवतील. तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात एका ई-स्कूटरचा स्फोट होऊन एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले होते. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत जवळपास 25 ई-स्कूटर्सना आग लागण्याच्या किंवा स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. यावर केंद्राने कंपन्यांना त्यांच्या इलेक्ट्रीक गाड्यांचे लाँचिंग थांबविण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरfireआग