शहरं
Join us  
Trending Stories
1
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
2
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
3
नाराजीचा भूकंप! एकनाथ शिंदे वगळता शिंदेसेनेचे एकही मंत्री कॅबिनेट बैठकीला हजर नाहीत, कारण...
4
'हिंदुत्वा'वरून प्रकाश महाजन यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात; "राजकारणात भूमिका बदलल्या पाहिजेत, पण.."
5
"...तर मी कोणताही प्रश्न न विचारता राजकारणातून निवृत्ती होईन"; प्रशांत किशोरांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली
6
Video: शिव ठाकरेच्या मुंबईतील फ्लॅटला आग! अख्खं घर जळून खाक, अभिनेता थोडक्यात बचावला
7
समजा अचानक समोर बिबट्या आलाच तर काय कराल? अशी घ्या खबरदारी
8
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
9
IND vs SA: गौतम गंभीर- शुममन गिल यांच्यात खेळपट्टीवरून मतभेद? मोठ्या पराभवानंतर चर्चांना उधाण!
10
बंगळूर मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी; ई-मेलमध्ये लिहिलेले कारण ऐकून अधिकारीही चक्रावले!
11
Armaan Malik : Video -"आधी तुझ्या मुलांना गोळ्या घालू, मग तुला..."; करोडपती युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी
12
तिच्या नखरेल अंदाजावरील गंभीरची कमेंट सगळ्यांना खटकली; पण गावसकरांना मात्र पटली! म्हणाले…
13
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
14
Supreme Court: सीबीआयचे तपास अधिकारी बोगस आहेत; सेवेत राहण्यायोग्यच नाहीत: सुप्रीम कोर्ट 
15
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
16
Mumbai: ‘माहे’श्रेणीतील पहिले पाणबुडीरोधक स्वदेशी जहाज येत्या सोमवारी नौदलात!
17
Bihar: शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी, पाटण्यातील गांधी मैदानात रोषणाई, थेट बंगळुरूहून मागवली फुले
18
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
19
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
20
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
Daily Top 2Weekly Top 5

विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:35 IST

या कारच्या एकूण २०,७९१ युनिट्सची विक्रमी झाली आहे...

भारतीय ग्राहकांमध्ये सेडान कारची एक वेगळीच क्रेज दिसून येते. ऑक्टोबर २०२४ मध्ये या सेगमेंटमधील कारच्या विक्रीसंदर्भात बोलायचे झाल्यास, मारुती सुझुकी डिझायरने पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला आहे. या महिन्यात मारुती सुझुकी डिझायरच्या एकूण २०,७९१ युनिट्सची विक्रमी झाली आहे. महत्वाचे म्हणजे, या काळात डिझायरच्या विक्रीत तब्बल ६४ टक्के एवढी वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे.

डिझायरची एक्स-शोरूम किंमत ६.२१ लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडलची किंमत 9.31 लाख रुपयांपर्यंत जाते. मायलेजचा विचार करता, ही कार पेट्रोलवर २२ किमी तर सीएनजीवर सुमारे ३४ किमी पर्यंत मायलेज देते, यामुळे ही कार ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरतो.

विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर ह्युंदाई ऑरा राहिली, हिच्या ५,८१५ युनिट्सची विक्री झाली असून २१ टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे होंडा अमेझ. हिच्या विक्रीत ५२ टक्क्यांच्या वाढ झाली असून, तिचे ३,६३० युनिट्स विकले गेले. फोक्सवॅगन व्हर्टस (२,४५३ युनिट्स) आणि स्कोडा स्लाव्हिया (१,६४८ युनिट्स) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिल्या. तर टाटा टिगोर (१,१९६ युनिट्स) च्या विक्रीसह सहाव्या क्रमांकवर आहे.

याशिवाय, काही लोकप्रिय कारच्या विक्रीत घटही दिसून आली आहे. ह्युंदाई व्हर्नाच्या विक्रीत ३५ टक्क्यांची घट दिसून आली. यामुळे तिला केवळ ८२४ ग्राहक मिळाले. ती सातव्या क्रमांकवर राहिली. तर, होंडा सिटीच्या विक्रीत ४२ टक्क्यांची घसरण झाली. तिच्या केवळ ५७८ युनिट्सचीच विक्री होऊ शकली. ती आठव्या क्रमांकावर आहे. या व्यतिरिक्त नवव्या क्रमांकावर टोयोटा कॅमरी, हिच्या २७६ युनिट्सची विक्री झाली. हिच्या विक्रीत ५७ टक्क्यांची वार्षिक वाढ दिसून आली. तसेच मारुती सुझुकी सियाझ ही दहाव्या  क्रमांकावर राहिली, जिला एकही ग्राहक मिळाला नसल्याचे समजते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maruti Dzire Tops Car Sales: Affordable Price, High Mileage Steals Show

Web Summary : Maruti Suzuki Dzire led October car sales with 20,791 units sold, a 64% annual increase. Hyundai Aura and Honda Amaze followed. Some cars like Hyundai Verna and Honda City saw sales decline.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनHyundaiह्युंदाईHondaहोंडा