शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

'या' स्वस्त Electric Bike ची डिलिव्हरी सुरू, 187KM पर्यंत रेंज; पाहा फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 15:57 IST

Oben Rorr: या बाईकची बॅटरी फक्त दोन तासात फुल चार्ज होते.

Oben Rorr Electric Bike: ओबेन इलेक्ट्रिक (Oben Electric) ने आपली इलेक्ट्रिक बाईक- ओबेन रोअरची डिलिव्हरी सुरू केली आहे. सर्वात आधी बंगळुरुमध्ये 25 युनिट्सची डिलिव्हरी झाली. कंपनीने ग्राहकांना त्यांच्या जिगानी, बंगळुरू येथे असलेल्या फॅक्टरीत बोलवून बाईकची डिलिव्हरी दिली. या बाईकची किंमत 1.5 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. बाजारात या बाईकची स्पर्धा Tork Kratos R आणि Revolt RV400 सोबत असेल.

ओबेन रोअर फुल चार्जवर 187KM ची रेंज देते. तसेच, ही बाईक 3 सेकंदात 0-40 किमीचा वेग पकडण्यास सक्षम आहे. बाईकची टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रति तास आहे. कंपनीने यात 4.4kWh बॅटरी आणि 8KW इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे. याची बॅटरी दोन तासात फुल चार्ज होते. कंपनीने या बाईकसोबत पहिल्या वर्षी 3 फ्री सर्व्हिस दिल्या आहेत. 50,000 किमी किंवा 3 वर्षांची वॉरंटीदेखील मिळते. ही वॉरंटी 5 वर्षे किंवा 75,000 किमीपर्यंत वाढवता येते. 

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ओबेन रोअरच्या विक्रीला चालना देणार्‍या प्रमुख गोष्टींमध्ये 150 सीसी पेट्रोल मोटरसायकलपेक्षा चांगली कामगिरी, नवीन डिझाइन आणि स्मार्ट फीचर्सचा समावेश आहे. एकूण 21,000 प्री-ऑर्डरसह कंपनी सक्रियपणे त्यांच्या उत्पादन क्षमतेचा विस्तार करत आहे. तसेच प्रत्येक शहर आणि राज्यामध्ये शोरुम आणि सर्व्हिस स्टेशन उघडण्याची योजना आहे. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनbikeबाईक