शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आता गोबर गॅसवर धावणार गाडी! 6 नव्या इलेक्ट्रिक कार आणतेय Maruti; जाणून घ्या, कंपनीचा संपूर्ण प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 20:13 IST

कंपनी बायोगॅस व्यवसायावरही लक्ष केंद्रित करेल. यात गुरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या बायोगॅसचे उत्पादन आणि पुरवठा केला जाईल. या बायोगॅसचा वापर सुझुकीच्या CNG मॉडेलसाठी केला जाऊ शकतो.

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. ईव्हीच्या विक्रीवरही याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. यातच ऑटो एक्सपोमध्ये देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीनेही आपल्या इलेक्ट्रिक कार कॉन्सेप्ट Maruti eVX वरून पडदा उचलला आहे. आता वृत्त येत आहे, की कंपनीच्या फ्यूचर प्लॅनमध्ये 6 इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे जी FY2030 पर्यंत बाजारात येऊ शकतात.

माध्यमांतील वृत्तांनुसार, मारुती सुझुकीची पॅरेंट कंपनी सुझुकी मोटर कॉरपोरेशनने (SMC) भारतीय बाजारात आपले प्रोडक्ट प्लॅन सादर केले आहेत. सुझुकी केवळ इलेक्ट्रिकच नाही, तर कार्बन न्यूट्रल ICE इंजिन असलेली वाहनेही बाजारात आणण्याच्या विचारात आहे. जी वाहने सीएनजी, बायोगॅस आणि इथेनॉल मिश्रित फ्यूअलवर चालतील. एवढेच नाही, तर ब्रँडकडून बाजारात सर्वप्रथम इलेक्ट्रिक वाहन म्हणून Maruti eVX सादर केली जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

गायीच्या शेणापासून मिळणाऱ्या बायोगॅसवर धावणार कार! - कंपनी बायोगॅस व्यवसायावरही लक्ष केंद्रित करेल. यात गुरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या बायोगॅसचे उत्पादन आणि पुरवठा केला जाईल. या बायोगॅसचा वापर सुझुकीच्या CNG मॉडेलसाठी केला जाऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, एका दिवसातील 10 गायींच्या शेणापासून तयार होणारा बायोगॅस एका कारच्या रोजच्या ड्राइव्हसाठी पुरेसा असेल, असेही या वृत्तांत म्हणण्यात आले आहे. सध्या कंपनी आपला सीएनजी पोर्टफोलिओ वाढविण्यावर अधिक भर देत आहे. मारुती सुझुकीने नुकतेच आपले स्विफ्ट, एक्सएल 6 आणि बलेनो सारखे मॉडेल्स सीएनजी व्हेरिअँटमध्ये सादर केले आहेत.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहन