शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निसानचा सर्वात मोठा रिकॉल! ६.४ लाख गाड्यांमध्ये इंजिनचा दोष; अचानक आग लागण्याची शक्यता, कंपनीने 'Rogue' SUV परत मागवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:27 IST

Nissan Rogue recall engine defect: निसान मोटर्सने Rogue SUV च्या ६.४ लाख गाड्यांमधील इंजिन दोषासाठी रिकॉल जाहीर केला आहे. इंजिन बे मध्ये आग लागण्याची शक्यता असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

जपानची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी निसान मोटर्सने आपल्या लोकप्रिय Rogue एसयूव्हीच्या ६.४ लाखांहून अधिक गाड्या परत मागवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या इंजिन आणि थ्रॉटल सिस्टममध्ये गंभीर तांत्रिक बिघाड असल्याचे समोर आले असून, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

निसानच्या २०२३-२०२५ मॉडेलच्या ज्या गाड्यांमध्ये १.५ लिटर VC टर्बो इंजिन आहे, त्यांच्यामध्ये 'बेअरिंग फेलियर'ची समस्या आढळली आहे. यामुळे इंजिनमधून गरम तेल लीक होऊन आग लागण्याचा धोका वाढला आहे. तसेच, चालत्या गाडीत अचानक पावर कमी झाल्यामुळे अपघाताची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

थ्रॉटल बॉडी गियरमध्ये बिघाडदुसरी मोठी समस्या २०२४-२०२५ रॉग मॉडेल्सच्या 'थ्रॉटल बॉडी गियर'शी संबंधित आहे. हा गियर तुटल्यास वाहन अचानक वेग गमावू शकते किंवा गाडी पुन्हा सुरू करताना अडथळे येऊ शकतात. हायवेवर अशा प्रकारे वेग कमी होणे चालकासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

ग्राहकांनी काय करावे?निसान मार्च २०२६ पासून संबंधित ग्राहकांना अधिकृत ईमेल पाठवणार आहे. ज्या ग्राहकांकडे रॉग मॉडेल आहे, ते निसानच्या वेबसाइटवर किंवा NHTSA च्या पोर्टलवर आपला VIN टाकून तपासणी करू शकतात. कंपनीचे डीलर्स विनामूल्य इंजिन सॉफ्टवेअर रिप्रोग्राम करतील आणि आवश्यक ते सुटे भाग बदलून देतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Nissan Recalls 6.4 Lakh Rogue SUVs Due to Engine Defect

Web Summary : Nissan recalls 6.4 lakh Rogue SUVs due to engine and throttle issues. Engine defects can cause oil leaks and fire hazards. Throttle problems may lead to sudden power loss, posing safety risks. Nissan will notify owners and offer free repairs.
टॅग्स :Nissanनिस्सान