शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

MS Dhoni TVS ronin : कॅप्टन कूल MS Dhoni च्या ताफ्यात नवी बाईक; दमदार फीचर्स अन् किंमत फक्त 1.5 लाख...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 14:43 IST

TVS ronin motorcycle: धोनीला महागड्या बाईक्सची खूप आवड आहे, पण आता त्याच्या ताफ्यात एक स्वस्त बाईक आली आहे.

MS Dhoni TVS ronin : अनेकांना माहित आहे की, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला (Mahendra singh dhoni) पॉवरफुल-महागड्या बाईक्सचा शौक आहे. धोनीच्या घरी एक मोठे गॅरेज असून, तिथे त्याने आपले बाईकचे कलेक्शन ठेवले आहे. या कलेक्शनमध्ये आता एक नवीन बाईक अॅड झाली आहे. धोनीच्या ताफ्यात TVS Ronin आली आहे. या बाईकची किंमत फक्त 1.49 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने गेल्या वर्षीच ही बाईक लॉन्च केली होती.     

कंपनीने स्वतः आपल्या इंस्टाग्राम हँडलवर धोनीचे बाईकसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. TVS मोटर कंपनीचे बिझनेस हेड विमल सुंबली धोनीला चाव्या देताना या फोटोत दिसत आहेत. दरम्यान, या नवीन TVS Ronin व्यतिरिक्त धोनीकडे अनेक बाईक्स आहेत. त्याच्याकडे Confederate X132 Hellcat, Harley Davidson Fat Boy, Kawasaki Ninja ZX-14 आणि Kawasaki Ninja H2 सारख्या बाईक्स आहेत. याशिवाय त्याच्याकडे सुझुकी शोगुन, यामाहाआरएक्स100 आणि यामाहा आरडी350 सारख्या क्लासिक बाईक्सही आहेत.

TVS RoninTVS ने या बाईकचे 3 व्हॅर्जनमध्ये लॉन्च केले आहे. याच्या बेस व्हेरिएंटला सिंगल टोन कलर आणि सिंगल चॅनल एबीएस मिळतो. तर, टॉप व्हेरिएंटमध्ये ट्रिपल टोन कलरसह ड्युअल चॅनल एबीएस आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या बाईकमध्ये ग्राहकाला एकूण 6 कलर ऑप्शन्स मिळतात. याला आकर्षक करण्यासाठी बाईकच्या पुढील भागात गोल एलईडी हेडलॅम्प आणि त्यात T आकाराचे डीआरएल देण्यात आले आहेत. 

परफॉर्मन्सकंपनीने TVS Ronin मध्ये 225.9cc एअर/ऑइल-कूल्ड इंजिन दिले आहे. इंजिनची कामगिरी अतिशय दमदार असल्यामुळे तुम्ही निराश होणार नाही. इंजिनमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स बसवण्यात आला आहे. हे 3750rpm वर 7,750rpm पॉवर आणि 19.93Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक कमी किमतीत असल्यामुळे सामान्य ग्राहकांचीही या बाईकला चांगली पसंती आहे.

टॅग्स :MS Dhoniमहेंद्रसिंग धोनीAutomobileवाहनbikeबाईक