शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

Super Car: 2.3 सेकंदात 100kmph चा वेग, फक्त एका भारतीयाकडे आहे 21 कोटींची सुपरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 7:33 PM

कंपनीने या सुपरकारचे फक्त शंभर युनिट बनवले होते, त्यापैकी एक एका भारतीय व्यक्तीकडे आहे.

नवी दिल्ली: भारतात अनेक कोट्याधीश व्यक्तींकडे बीएमडब्लू, ऑडी, रोल्स रॉयस आणि लॅम्बोर्गिनीसारख्या महागड्या कार्स आहेत. पण, भारतात एक असा व्यक्ती आहे, ज्याच्याकडे 'बुगाटी चिरॉन'(bugatti chiron) सुपरकार आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे, जगभरात या कारचे फक्त शंभर युनिट असून, त्यापैकी एक या भारतीयाकडे आहे.

कारचे मोठे कलेक्शनअमेरिकेत रिअल इस्टेटचा व्यवसाय करणारे भारतीय व्यवसायिक मयुर श्री यांच्याकडे बुगाटी चिरॉन सुपरकार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही जगातील सर्वात महाग कार असून, याची किंमत तब्बल 21 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, मयुर श्री यांच्याकडे फक्त बुगाटीच नाही, तर Lamborghini, Aston Martin, Porsche, McLaren, Rolls-Royce यांसारख्या इतर अनेक आलिशान कार आहेत. मयुरच्या वडिलांनी त्यांना ही बुगाटी चिरॉन भेट म्हणून दिली आहे. 

सर्वात वेगवान कारपैकी एकबुगाटी चिरॉन ही जगातील सर्वात वेगवान कार आहे. कंपनीने या कारचे फक्त 100 युनिट्स बनवले होते आणि त्यातील एक मयुर यांच्याकडे आहे. ही लिमिटेड एडिशन कार असल्यामुळे या कारची किंमतदेखील इतर सुपरकार्समध्ये सर्वात जास्त असल्याचे सांगितले जाते. Bugatti Chiron मध्ये शक्तिशाली 8.0-लीटर क्वाड-टर्बो W16 इंजिन आहे, जे 1479 Bhp आणि 1600 Nm पीक टॉर्क बनवते. बुगाटी चिरॉनचा टॉप स्पीड 420 किमी/ताशी आहे, तर 0-100 किमी/ताशी वेग येण्यासाठी त्याला फक्त 2.3 सेकंद लागतात. स्पीड आणि किमतीनुसार या कारला मजबूत सेफ्टी फीचर्सही देण्यात आले आहेत.

टॅग्स :AutomobileवाहनBugattiबुगाटी