शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Auto Expo 2023 : Maruti Suzuki Jimny 5 door लाँच; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरेच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 13:00 IST

Auto Expo 2023 : मारुती जिम्नी लाँच करण्यासोबतच कंपनीने आपली बुकिंग विंडो देखील ओपन केली आहे.

नवी दिल्ली : ऑटो एक्सपो 2023 मध्ये (Auto Expo 2023) मारुती सुझुकीने पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतात आपली पहिली ऑफ-रोड एसयूव्ही मारुती जिम्नी 5 डोअर  (Maruti Suzuki Jimny 5 door) लाँच केली आहे. मारुती जिम्नी लाँच करण्यासोबतच कंपनीने आपली बुकिंग विंडो देखील ओपन केली आहे.

Maruti Suzuki Jimny 5 doorमारुती जिम्नी 5 डोअर खरेदी करण्यात स्वारस्य असलेले ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा जवळच्या मारुती सुझुकी डीलरशिपला भेट देऊन ते बुक करू शकतात. या ऑफ-रोड एसयूव्हीच्या बुकिंगसाठी कंपनीने 11,000 रुपये टोकन रक्कम निश्चित केली आहे, जी रिफंडेबल आहे.

Maruti Suzuki Jimny 5 door Engineमारुती सुझुकीने जिमनी 5 डोअरमध्ये 4 सिलिंडरसह 1.5 लीटर K-15-B पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 101 bhp पॉवर आणि 130 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत कंपनीने 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे. यासोबतच, मारुती सुझुकीने या ऑफ रोड एसयूव्हीमध्ये 4X4 व्हील ड्राइव्हचे फीचरही दिले आहे.

Maruti Suzuki Jimny 5 door Rivalsमारुती सुझुकी जिम्नी 5 डोअरची स्पर्धा या सेगमेंटमध्ये लवकरच लाँच होणाऱ्या महिंद्रा थार 5 डोअरसोबत (Mahindra Thar 5 Door) होणार असल्याचे निश्चित आहे.

Maruti Suzuki Fronx SUVजिम्नी 5 डोअर लाँच करण्यासोबतच मारुती सुझुकीने आपली नवीन प्रीमियम एसयूव्ही मारुती फ्रॉन्क्स देखील अनावरण केली आहे. मारुती सुझुकीने 4 सिलिंडरसह 1.2 लीटर पेट्रोल इंजिन असलेली ही एसयूव्ही बाजारात आणली आहे. मारुती जिम्नीसोबतच कंपनीने या एसयूव्हीसाठी बुकिंग विंडोही उघडली आहे.

दरम्यान, मारुती सुझुकी आपल्या Maruti Suzuki Fronx SUV ला आपल्या प्रीमियम आउलेट नेक्साद्वारे विक्री करणार आहे. मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ हिसाशी ताकेची (Hisashi Takeuchi) यांनी 5 डोअर जिम्नीच्या लाँच इव्हेंटमध्ये सांगितले की, मारुती सुझुकी भारतात पहिल्यांदाच जिम्नी सादर करत आहे, जी 5 डोअरसह लाँच करण्यात आली आहे. या एसयूव्हीला जगभरातून भरभरून प्रेम मिळाले आहे, ज्याचा पुरावा 199 देशांतील सुमारे 32 लाख लोकांनी खरेदी केली आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीauto expoऑटो एक्स्पो 2023Automobileवाहन