शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Maruti Suzuki Ertiga च्या किंमतीत वाढ, कंपनीने ग्राहकांना दिला मोठा झटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 18:53 IST

Maruti Suzuki Ertiga Price Increased in India: Ertiga ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8,41,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) असेल.

नवी दिल्ली : मारुती सुझुकीने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत Ertiga MPV ची एक्स-शोरूम किंमत 6,000 रुपयांनी वाढवली आहे. कंपनीने स्टॉक नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, मारुती सुझुकी एर्टिगा एमपीव्हीची किंमत आता 8.41 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली)  असणार आहे. कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे की,  Ertiga च्या सर्व सध्याच्या व्हेरिएंटच्या एक्स-शोरूम किंमतीत 6,000 रुपयांनी वाढ झाली आहे. Ertiga ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8,41,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) असेल.

किमतीच्या वाढीव्यतिरिक्त, मारुती सुझुकी एर्टिगाला हिल होल्ड असिस्ट आणि ईएसपी सारख्या काही स्टँडर्ड स्पेसिफिकेशन्स देखील ऑफर करण्यात आली आहेत. याआधी हे फीचर्स फक्त टॉप-स्पेक व्हेरिएंट ZXi+ MT आणि AT मध्ये उपलब्ध होते. नवीन मारुती सुझुकी एर्टिगा सीएनजी नवीन क्रोम-फिनिश ग्रिल, 15-इंच अलॉय व्हील आणि फॉग लॅम्पसह येते. यामध्ये वायपर/वॉशर आणि एलईडी टेल-लॅम्प आहे.

इंटिरियर्सबद्दल बोलायचे झाले तर, मारुती सुझुकी एर्टिगा सीएनजी ग्राहकांना पुश स्टार्ट/स्टॉप बटण, फ्रेश सीट अपहोल्स्ट्री आणि अॅपल कारप्ले आणि अँड्राईड ऑटोसह नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. इतर अपडेटमध्ये कलर्ड TFT MID स्क्रीन समाविष्ट आहे, जी सीएनजी-टू-फ्यूल रेश्यो तपासण्यासाठी वापरली जाते.

इंजिन आणि पॉवरनवीन एर्टिगा सीएनजीच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर त्यात 1.5-लीटर K15C DualJet पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे पूर्णपणे 87 hp ची पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. पेट्रोल मोडमध्ये ते 100 एचपी पॉवर जनरेट करते. मारुती सुझुकी एर्टिगा पेट्रोल मोडमध्ये सुरू होते आणि इंजिन आदर्श तापमानावर पोहोचल्यानंतर ते सीएनजीमध्ये कनव्हर्ट होते. एमपीव्ही सीएनजी मोडमध्ये 15.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगाने धावते. तर पेट्रोल मोडमध्ये 13.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगाने धावते. मारुती सुझुकीचा दावा आहे की, नवीन एर्टिगा सीएनजी 26.11 km/kg चीफ्यूल एफीशियन्सी ऑफर करते.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन