शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Maruti Suzuki : मारुती ऑल्टो Tour H1 व्हेरिअंट लाँच; किंमत कमी, ३४ किमीपेक्षा जास्त मायलेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 17:45 IST

पाहा काय आहे या कारमध्ये खास, जाणून घ्या किंमत

मारुती सुझुकीने आता आपल्या कमर्शिअल पोर्टफोलिओमध्ये अल्टोचा समावेश केला आहे. कंपनीने अल्टोचे Tour H1 व्हेरिअंट लाँच केले आहे. कमर्शिअल सेगमेंट मॉडेल BS6 सह येते. यात एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्ससह ड्रायव्हर आणि पुढील प्रवाशांसाठी एअरबॅगची सुरक्षा देखील मिळते. अल्टो Tour H1 1L 5MT पेट्रोल व्हेरिअंटची सुरुवातीची 480,500 रुपये एक्स शोरुम आहे. त्याच वेळी, या कारच्या CNG व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 570,500 रुपये आहे. तुम्ही मेटॅलिक सिल्की सिल्व्हर, मेटॅलिक ग्रॅनाइट ग्रे आणि आर्क्टिक व्हाइट या तीन कलर व्हेरिअंटमध्ये ही कार खरेदी करू शकता.

मारुती सुझुकीकडे हॅचबॅक, सेडान आणि मल्टी युटिलिटी व्हेईकलसह (MPV) टूर व्हेरियंटसह सर्व विभागातील कार आहेत. सर्व-नवीन एंट्री-लेव्हल कमर्शिअल हॅचबॅक नेक्स्ट जनरेशन K-Series 1.0-लिटर ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिनसह येतात. दरम्यान, या कार यापूर्वी पेक्षा अधिक मायलेज देण्यास सक्षम असल्याची प्रतिक्रिया कंपनीकडून देण्यात आली.

ऑल न्यू टूर H1 हॅचबॅक पेट्रोल व्हेरिअंट 66.6Ps आणि CNG व्हेरिअंटमध्ये 56.6Ps ची पॉवर जनरेट करते. त्याचे टॉर्क आउटपुट पेट्रोल मोडमध्ये 89Nm आणि CNG मोडमध्ये 82.1Nm पर्यंत असेल. टूर H1 पेट्रोल मोडमध्ये 24.60 km/l आणि S-CNG व्हेरिअंटमध्ये 34.46 km/kg चं मायलेज देत असल्याचा दावा कंपनीनं केलाय.

काय आहेत सेफ्टी फीचर्स?टूर H1 च्या सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात ड्युअल एअरबॅग्ज, प्री-टेन्शनर आणि फोर्स लिमिटरसह फ्रंट सीट बेल्ट, पुढच्या आणि मागील दोन्ही प्रवाशांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर, इंजिन इमोबिलायझर, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशनसह (EBD) अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आलेय. याशिवाय स्पीड लिमिटिंग सिस्टीम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखे फीचर्सही यामध्ये देण्यात आलेत.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन