शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

भारतात लाँच झाली ही 38 लाखांची लक्झरी Chieftain Elite बाईक, पहा काय आहे खास...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 11:17 AM

जगभरात केवळ 350 बाईक विकणार इंडियन कंपनी

नवी दिल्ली : बुलेटप्रेमींनाही हवीहवीशी वाटेल अशी धाकड बाईक आज भारतात लाँच झाली. इंडियन कंपनीच्या Chieftain Elite या बाईकची किंमतही बुलेटपेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे. तब्बल 38 लाख. म्हणजेच एखाद्या लक्झरी कारच्या तोडीची. हे खरेही आहे. या बाईकमध्ये लक्झरी कारमध्ये मिळणाऱ्या सर्व सुखसोई आहेत. चला तर मग... एक राईड तर बनतेच.

 या बाईकची घोषणा गेल्या वर्षीच इंडियन या कंपनीने केली होती. जगभरात केवळ 350 बाईक विकल्या जाणार आहेत. या कंपनीची आणखी एक बाईक भारतात विकली जात आहे. ती आहे Roadmaster Elite. तिची किंमत एक्स-शोरुम 48 लाख आहे.  Chieftain Elite या बाईकला मशीनने रंग न देता रंगारींकडून रंग देण्यात आला आहे. या कामासाठी एका बाईकला तब्बल 25 तास लागतात. या बाईकच्या स्टँडर्ड व्हर्जनच्या तुलनेत बरेच बदल करण्यात आले आहेत. 

फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

( 'ही' भारतीय बाईक बघून बुलेटही वाटेल 'पानी कम')

 Chieftain Elite मध्ये राईड कमांड इन्फोटेन्मेंट सिस्टिमही देण्यात आली आहे. तसेच ब्लुटुथ कनेक्टिव्हीटी, नेव्हिगेशन आणि 200 वॉटची ऑडिओ सिस्टिमही देण्यात आली आहे. सीट हातांनी शिवलेल्या लेदरपासून तर पाय ठेवण्यासाठी अॅल्युमिनिअमचा फ्लोअरबोर्ड देण्यात आला आहे. 

 

 

पुढील चाकाला दोन डिस्क आणि मागील चाकाला एक डिस्क ब्रेक दिला आहे. 1811 सीसीच्या इंजिनच्या वेगाला काबुत ठेवण्यासाठी तेवढी गरजही आहे. पुढील टायर 19 इंचाचा तर मागील टायर 16 इंचाचा आहे. डनलपपासून बनलल्या रबरचा वापर केला गेला आहे. या सुपर बाईकचे वजनही तब्बल 388 किलो आहे. 

बुलेट नाही, या बाईकना देणार टक्कर...भारतात बुलेटप्रेमींची संख्या जास्त असली तरीही ही बाईक जागतिक स्पर्धकांना नजरेसमोर ठेवून बनविण्यात आली आहे. ती हार्ले डेव्हिडसनची स्ट्रीट ग्लाईड आणि होंडाच्या गोल्ड विंगला टक्कर देणार आहे. 

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग