शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'या' इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 50 हजारांपेक्षा कमी; जाणून घ्या टॉप स्पीड आणि फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 14:47 IST

इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, रेंज, बॅटरी पॅक, टॉप स्पीड, ब्रेकिंग सिस्टम यासह सर्वकाही जाणून घ्या...

नवी दिल्ली :  सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसून येत आहे. यातच एक लोहिया ओमा स्टार कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर  (Lohia Oma Star) कमी बजेटमध्ये जास्त रेंज देत असल्याचा दावा करत आहे. लोहिया ओमा स्टार इलेक्ट्रिक स्कूटरची (Lohia Oma Star Electric Scooter) किंमत, रेंज, बॅटरी पॅक, टॉप स्पीड, ब्रेकिंग सिस्टम यासह सर्वकाही जाणून घ्या...

किंमत किती?लोहिया ओमा स्टार इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम दिल्ली किंमत 41,444 रुपये आहे. स्कूटरची ही किंमत ऑन रोड 46,082 रुपये होते.

स्कूटरची बॅटरीया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 48V, 20Ah क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक आहे. या बॅटरीमध्ये 250W पॉवरची BLDC इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे. या बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर ही बॅटरी 6 ते 8 तासांत फूल चार्ज होते.

राइडिंग रेंजराइडिंग रेंजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा फूल चार्ज केल्यानंतर 60 किलोमीटरची राइडिंग रेंज देते आणि रेंजसोबत 25 किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड देखील मिळतो.

ब्रेकिंग सिस्टमलोहिया ओमा स्टार इलेक्ट्रिक स्कूटरला फ्रंट आणि रिअर दोन्ही व्हीलमध्ये ड्रम ब्रेक बसवण्यात आले आहे, यासह कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. यासोबतच अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत. सस्पेन्शन सिस्टिमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि रिअरमध्ये स्प्रिंग बेस्ड शॉक ऍब्जॉर्बर सिस्टीम दिली आहे.

फीचर्स काय आहेत?लोहिया ओमा डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, पास स्विच, हॅलोजन हेडलाइट, बल्ब असलेला टेल लाइट, बल्ब असलेला टर्न सिग्नल लॅम्प, लो बॅटरी इंडिकेटर यासारखे फीचर्स मिळतात.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहन