शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

LMOTY 2020: पुढच्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीत आणणार- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 14:13 IST

Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020: इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू

नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी व्हावा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे प्रयत्न सुरू आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी करण्याच्या दृष्टीनं गडकरी प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात लोकमतच्या 'महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०२०' (Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020) सोहळ्यात गडकरींनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. (Nitin Gadkari on electric vehicle price)सचिन वाझेप्रकरणी तपास नीट व्हावा; नितीन गडकरींनी व्यक्त केली मोठी अपेक्षापुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांइतक्याच असतील, असं गडकरींनी सांगितलं. सध्या जिथे ५० हजार रुपयांचं इंधन लागतं, त्याच ठिकाणी अवघ्या २ हजारांची वीज लागेल, असं ते पुढे म्हणाले. एका चार्जमध्ये दिल्लीहून बलियाला जाऊन परतणारी इलेक्ट्रिक बस आणि कार तयार करू, असा दावादेखील त्यांनी केला.१ एप्रिल २०२२ पासून 'या' गाड्या निघणार भंगारात; लवकरच येणार नियमदेशभरात ७.८९ लाख कोटी रुपयांच्या महामार्गांची कामं सुरू असल्याचं गडकरींनी सांगितलं. 'कोरोनामुळे महामार्गाचं काम रेंगाळलं आहे. मात्र आता ही कामं वेगानं पूर्ण करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. देशात सध्या २ हजार ४८ प्रकल्पांची कामं सुरू आहेत. या प्रकल्पांच्या अंतर्गत ६५ हजार ५२३ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग येतात,' अशी आकडेवारी गडकरींनी सांगितली.महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं व्यवस्थितपणे पालन होत नसल्याचं गडकरी म्हणाले. 'सर्वांना कोरोनाची लस मिळेल. मात्र जोपर्यंत सर्वांना कोरोना लस मिळत नाही, तोपर्यंत काळजी घ्यायला हवी. प्रशासनाला सहकार्य करायला हवं,' असं आवाहन त्यांनी केलं.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी