शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

Solar-Electric car: जगातील पहिली सोलर-इलेक्ट्रिक कार लॉन्च, एका चार्जमध्ये तब्बल 700KMची रेंज; किंमत किती..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 14:22 IST

World first solar-electric car: नेदरलँडमधील एका कंपनीने ही सोलर-इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे.

Lightyear 0 solar car Price and Features: एकीकडे जगभरात इलेक्ट्रिक कार्सवर वेगाने काम सुरू आहे. तर दुसरीकडे काही कंपन्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांवर काम करत आहेत. नेदरलँड्सस्थित कंपनीने जगातील पहिली सोलर कार LightYear 0 लॉन्च केली आहे. विशेष बाब म्हणजे ही सोलर-इलेक्ट्रिक कार आहे, जी एका चार्जवर सुमारे 700 किमीची रेंज देते. 

कारची किंमत किती ?ही गाडी सध्या यूएईमध्ये (UAE) लॉन्च करण्यात आले आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवर या गाडीची किंमत 250,000 युरो (सुमारे 2 कोटी रुपये) ठेवली आहे. UAE मधील इच्छुक खरेदीदार कंपनीच्या वेबसाइटवरून गाडीसाठी ऑर्डर देऊ शकतात. ही गाडी 2023 च्या सुरुवातीपासून ग्राहकांना उपलब्ध होईल.जबरदस्त पॉवररिपोर्ट्सनुसार, ही कार टेस्ला मॉडेल एस (Tesla Model S)पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे. Lightyear 0 उन्हाळ्याच्या हंगामात चार्ज न करता महिनोनमहिने वापरली जाऊ शकते. याचा सर्वोच्च वेग 160 किमी प्रतितास आहे आणि 10 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास वेग वाढतो. गाडीत 60 KW चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. 

700 किमीची रेंजही बॅटरी 174hp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. एका चार्जवर, याला बॅटरीपासून 625 किमीची रेंज मिळते, तर सौर उर्जेद्वारे 70 किमीची अतिरिक्त रेंज मिळते. अशा प्रकारे, कारची एकूण रेंज 695 किमी आहे. कारमध्ये 5 स्क्वेअर मीटर डबल सोलर बसवण्यात आले आहेत. या सोलर पॅनलमधून कारला उर्जा मिळते.

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहन