शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 20:55 IST

KTM ने 125, 250, 390, 990 Duke साठी ग्लोबल रिकॉल जारी केला. इंधन टाकीचे सील सदोष असल्याने इंधन गळतीचा धोका. ग्राहक त्वरित डिलरशीपशी संपर्क साधा.

दुचाकी उत्पादक कंपनी KTM ने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने भारतासह जगभरातील Duke मालिकेतील चार लोकप्रिय मॉडेल्ससाठी तातडीचा 'ग्लोबल रिकॉल' जाहीर केला आहे. या रिकॉलमध्ये 125 Duke, 250 Duke, 390 Duke आणि 990 Duke या मॉडेल्सचा समावेश आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या मॉडेल्समधील इंधन टाकीच्या झाकणाचे सील सदोष असल्याचे आढळले आहे. सील सदोष असल्यामुळे टाकी पूर्ण भरलेली असताना इंधन गळती होण्याची शक्यता आहे. दुचाकी चालवत असताना किंवा उन्हात पार्क केलेली असताना ही गळती झाल्यास, आग लागण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे कंपनीने ग्राहकांची सुरक्षितता विचारात घेतली आहे. 

ग्राहकांनी काय करावे?KTM ने जाहीर केले आहे की, रिकॉलमध्ये समाविष्ट असलेल्या वाहनांची तपासणी आणि दुरुस्ती सर्व्हिस सेंटरमध्ये पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. या मॉडेल्सच्या भारतीय ग्राहकांनी विलंब न करता आपल्या जवळच्या KTM डीलरशिपशी संपर्क साधावा. डीलरशिपमध्ये, कर्मचाऱ्यांकडून इंधन टाकीच्या झाकणाची तपासणी केली जाईल आणि आवश्यक असल्यास सदोष सील तातडीने बदलून दिले जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : KTM Recalls Duke Models Due to Fire Risk: Details Here

Web Summary : KTM recalls Duke models globally due to faulty fuel tank seals posing a fire risk. 125, 250, 390, and 990 Duke models are affected. Free inspection and repairs are offered at KTM dealerships; owners should contact them immediately.
टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइल