शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्टी लूक अन् जबरदस्त पॉवर; KTM ने लॉन्च केली दमदार बाईक, किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 14:25 IST

KTM 200 Duke: तरुणांमध्ये KTM बाईक्सची जबरदस्त क्रेझ आहे.

तरुणांमध्ये KTM च्या स्पोर्ट्स बाईक्सची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळते. याच KTM ने आज भारतीय बाजारात आपल्या लोकप्रिय KTM 200 Duke चे अपडेटेट व्हर्जन लॉन्च केले आहे. कंपनीने या नवीन बाईकमध्ये नवीन फीचर्ससह कॉस्मेटिक बदल केले आहेत. यामुळे ही नवीन गाडी जुन्या गाडीपेक्षा अधिक आकर्षक दिसत आहे. कंपनीने नवीन Duke 200 ची किंमत 1.96 लाख रुपये (एक्स-शोरुम) ठेवली आहे. 

नवीन KTM 200 Duke मध्ये काय खास... 

कंपनीने या बाईकमध्ये नवीन मोठ्या आकाराचे LED हेडलँप दिले आहेत. यात 32 LED आणि 6 रिफ्लेक्टर आहेत. याशिवाय बीमसाठी जास्तीचा LED डे-टाइम-रनिंग लाइट्सदेखील आहे. KTM ने या बाईखच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. ही बाईक आधीप्रमाणेच 199.5cc क्षमतेच्या सिंगल सिलिंडर लिक्विड कूल्ड इंजिनसह येईल. हे इंजिन 24bhp पॉवर आणि 19.2Nm टॉर्क जनरेट करेल. या गाडीला 6-स्पीड गिअबॉक्स दिला आहे. 

बाईकचे इतर फीचर्स...या बाईकमध्ये रिअर आणि फ्रंट व्हिलला डिस्क ब्रेकसोबत ड्युअल चॅनेल एबीएस, यूएसएफ फोर्क, रिअरमध्ये मोनोशॉक, ट्यूबलेस टायर, अलॉय व्हील, अंडरबेली एग्झॉस्ट मिळतात. अपडेटेड 2023 KTM 200 Duke दोन कलर ऑप्शनसह येते. यात इलेक्ट्रॉनिक ऑरेंज आणि डार्क सिल्व्हर मेटॅलिक रंग मिळतो.

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहन