शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फुल चार्जमध्ये 250 kms ची रेंज; ही स्वदेशी कंपनी आणतेय पहिली क्रुझर Electric Bike

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 16:49 IST

Electric Vehicle : सध्या देशात इलेक्ट्रीक वाहनांकडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

Electric Vehicle : सध्या देशात इलेक्ट्रीक वाहनांकडे अनेकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढतान दिस आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण आता त्यासाठी अन्य पर्याय शोधू लागले आहे. याला दुचाकीही अपवाद नाही. सध्या इलेक्ट्रीक बाईक खरेदी करण्यासाठी फारच कमी पर्याय उपलब्धआहेत. अशातच भारतातील इलेक्ट्रीक वाहन उत्पादक कंपनी कोमाकी इलेक्ट्रीक व्हेईकल (Komaki Electric Vehicles) अतिशय अॅग्रेसिव्हपणे स्पर्धेत उतरण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतीय बाजारपेठेत पहिली इलेक्ट्रीक क्रुझर बाईक लाँच करणार आहे. रिपोर्ट्सनुसार या बाईकचं नाव Komaki Ranger असं असून त्यात 250kms पर्यंतची रेंज मिळणार आहे.कोमाकी रेंजर अधिकृतरित्या पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लाँच केली जाऊ शकते. मात्र, लाँचपूर्वी कंपनीनं बाईकबाबत अनेक मोठे दावे केले आहेत. या इलेक्ट्रीक क्रूझर बाईकमध्ये 4 kW चा बॅटरी पॅक असेल, तसंच ती भारतातील इलेक्ट्रीक टू-व्हीलरमधील सर्वात मोठी बॅटरी असेल. यामुळेच कंपनी फुल चार्जमध्ये 250 किमी कव्हर करते. दिल्ली ते चंडिगढ या प्रवासाकरिता ही रेंज पुरेशी असल्याचंही कंपनीचं म्हणणं आहे.कोणते असतील फीचर्स?Komaki Ranger मध्ये 5000 वॉटची एक मोटर असेल, तसंच कठिण रस्त्यांवरही ही बाईक चांगला परफॉर्मन्स देईल असं कंपनीनं म्हटलंय. याशिवाय या बाईकमध्ये क्रुझ कंट्रोल, रिपेअर स्विच, रिव्हर्स स्विच, ब्लूटूथ आणि एक अॅडव्हान्स्ड ब्रेकिंग सिस्टमसारखी सुविधा देण्यात आलीये. दरम्यान लाँच नंतरच या बाईकची अधिकृत किंमत किती आहे हे सांगण्यात येईल. परंतु ही बाईक कमी किंमतीत लाँच केली जाईल असं आश्वासन कंपनीनं दिलंय. "सध्या काही गोष्टींवर अंतिम निर्णय घेणं बाकी आहे. आम्ही बाईकची किंमत कमी ठेवण्याचा विचार करत आहोत. सामान्य व्यक्तीला भारतात तयार झालेल्या एका क्रुझ बाईकचा आनंद घेता यावा असं आम्हाला वाटतं," असं मत कंपनीच्या इलेक्ट्रीक डिव्हिजनचे संचालक गुंजन मल्होत्रा यांनी सांगितलं.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनIndiaभारत