शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

92 वर्षांची झाली Mercedes-Benz कंपनी, जाणून घ्या काही रोमांचक गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 16:21 IST

Mercedes-Benz चा जन्म 28 जून 1926 मध्ये झाला होता. या ब्रॅन्डने आता 92 वर्ष पूर्ण केले आहेत. चला एक नजर मारुयात Mercedes-Benz या ब्रॅंन्डच्या 92 वर्षांच्या प्रवासावर....

लक्झरी कारचा जेव्हाही विषय निघेल तेव्हा Mercedes-Benz ब्रॅन्डचा उल्लेख नक्कीच होईल. जगातल्या प्रिमिअम ऑटोमोबाईल ब्रॅंड्सपैकी असलेल्या Mercedes-Benz चा जन्म 28 जून 1926 मध्ये झाला होता. या ब्रॅन्डने आता 92 वर्ष पूर्ण केले आहेत. चला एक नजर मारुयात Mercedes-Benz या ब्रॅंन्डच्या 92 वर्षांच्या प्रवासावर....

घड्याळ बनवणाऱ्या कंपनीसोबत तयार केली  SmartFortwo कार

Mercedes-Benz ने स्वित्झर्लंडच्या एका घड्याळ तयार करणाऱ्या स्वॅच कंपनीसोबत मिळून  SmartFortwo ही कार तयार केली. ही कार 1998 मध्ये पहिल्यांदा जगासमोर आणलं गेलं. ही जगातल्या त्या निवडक कार्सपैकी एक आहे जी कार जस्टिन बिबरही चालवतो. 

अॅडॉल्फ हिटलरसाठीही तयार केली कार

Mercedes-Benz ने दुसऱ्या महायुद्धावेळी केवळ अॅडॉल्फ हिटलरसाठी कारच तयार केली नाहीतर या कंपनीने जर्मनासाठी शस्त्रास्त्रही तयार केले. एअरक्राफ्ट आणि सबमरीनही तयार केले. 

कार्ल बेंजने जगाला पहिलं इंटरनल कंबशन इंजिन दिलं

ऑटोमोटिव्ह आणि इंजिन डिझाईनचे जनक कार्ल बेंज यांनी जगाला पहिलं इंटरनल कंबशन असलेलं इंजिन दिलं. हे इंजिन त्यांनी 1886 मध्ये बेंज पेटेंट मोटरवॅगनच्या नावाने पेटेटं केलं गेलं. कार्ल यांनाच जगातलं पहिलं ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं होतं. 

Daimler मध्ये एक डायरेक्टर रेसिंगचे शौकीन

(Image Credit: www.motorsportmagazine.com)

Daimler मध्ये एका डायरेक्टर होते जे रेसिंगचे फार शौकीन होते. त्यांनी ट्रेड सेटिंग Mercedes 35hp रेस कार तयार केली होती. त्यांनी या कारला 1901 मध्ये आपल्या मुलीच्या नावावरुन दिलं होते. नंतर हेच नाव ब्रॅन्ड बनलं. 

Daimler आणि Benz 1924 पर्यंत वेगळे होते

Daimler आणि Benz 1924 पर्यंत वेगळे होते. नंतर दोघे एकत्र आले आणि त्यांनी सोबत ऑटोमोबाईल्स आणि इंजिन तयार केलेत. त्यानंतर 1926 मध्ये  Daimler-Benz यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या वाहनांना Mercedes-Benz अशी ओळख मिळाली. 

1999 मध्ये मर्जरआधी एएमजी एक स्वायत्त कंपनी

1999 मध्ये मर्ज होण्याआधी एएमजी एक स्वायत्त कंपनी होती. ही कंपनी नंतर Daimler-Benz साठी स्पेशल परफॉर्मंन्स तंत्रासाठी काम करत होती. एकत्र आल्यानंतर मर्सिडीजने एफ1 वॉरिअर तयार केले. 

मर्सिडीजचा आयकॉन लोगो

मर्सिडीजचा आयकॉन लोगो पाणी, जमिन आणि हवेतील मोबिलिटी(गतिशीलता) दर्शवतो. हा लोगो 1910 मध्ये तयार करण्यात आला. पाणी आणि हवा यासाठी कारण मर्सिडीज बेंजने सबमरीन आणि एअरक्राफ्टसाठी इंजिन तयार केले.

टॅग्स :Mercedes Benzमर्सिडीज बेन्झAutomobileवाहन