शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

Jeep Grand Cherokee SUV: जीपची ऑल न्यू ग्रँड चेरोकी लाँच; सेगमेंट फर्स्ट पॅसेंजर स्क्रीनसह 110 हून अधिक फिचर्स, किंमत जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 3:19 PM

जगभरात या ग्रँड चेरोकीची ७० लाखांहून अधिक युनिट विकली गेली आहेत. दुसऱ्या रोमध्ये मोठी लेगस्पेस मिळत आहे.

मुंबई : Jeep ब्रँडने डेट्रॉईटमधील ऑटो शोमध्ये काचेच्या खिडकीतून गाडी चालवत 30 वर्षांपूर्वी या दमदार चेरोकी एसयुव्हीची एन्ट्री केली होती. नव्या चेरोकीसाठी तोच क्षण पुन्हा एकदा तयार करण्यात आला होता. 2022 Jeep Grand Cherokee ची किंमत 77.5 लाख रुपये एक्स शोरुम एवढी ठेवण्यात आली आहे. 

जगभरात या ग्रँड चेरोकीची ७० लाखांहून अधिक युनिट विकली गेली आहेत. दुसऱ्या रोमध्ये मोठी लेगस्पेस मिळत आहे. अ‍ॅक्टिव्ह ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (ADAS), 360-डिग्री सराउंड व्ह्यू, ड्रॉसी ड्रायव्हर डिटेक्शन, 3 पॉइंट सीटबेल्ट आणि सर्व 5 प्रवाशांसाठी ऑक्युपंट डिटेक्शन यासह 110 हून अधिक प्रगत सुरक्षा आणि सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ७३ टक्के कारची बॉडी ही उच्च क्षमतेच्या स्टीलपासून बनविण्यात आली आहे. वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सह 10.1 इंचाची Uconnect 5 इन्फोटेनमेंट सिस्टीम, 10-इंच विंडशील्ड हेड्स अप डिस्प्ले, डिजिटल रीअर व्ह्यू मिरर आणि सेगमेंट फर्स्ट 10.25 इंचाची पॅसेंजर स्क्रीन देण्यात आली आहे. 

पुढच्या रांगेतील प्रवाशांसाठी लेन्थ अॅडजेस्टेबल कुशन देण्यात आले आहेत. पहिल्या दोन रोमध्ये गरम/व्हेंटेड सीट उपलब्ध आहेत. जेव्हा गरज भासते तेव्हा न्यू ग्रँड चेरोकी आपोआप फोर-व्हील ड्राइव्ह मोडवर स्विच होते. ट्रॅक्शन वाढविण्यासाठी सर्वात जास्त ग्रीप असलेल्या टायरमध्ये अॅटोमॅटीक टॉर्क पोहोचविण्याची यंत्रणा 4x4 क्वाड्रा-ट्रॅक प्रणालीद्वारे उपलब्ध होते.  SUV क्लास-लीडिंग 215 मिमी ग्राउंड क्लीयरन्स आणि 533 मिमी वॉटर फोर्डिंग देते. 

जीप ग्रँड चेरोकीसाठी 24X7 असिस्टंस, रिमोट व्हेईकल मॅनेजमेंट, मॉनिटर व्हेईकल पॅरामीटर्स, नेव्हिगेशन आणि कनेक्टेड ट्रॅफिक आणि ट्रॅव्हल, २४ तासांची निगरानी, स्वयंचलित क्रॅश/ब्रेकडाउन डिटेक्शन यासह 33 कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये ऑफर करण्यात आली आहेत. नवीन जीप एसयूव्हीमध्ये ३३ कनेक्टेड फिचर्स आहेत. 2 L टर्बो पेट्रोल इंजिनला 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. हे इंजिन 272 HP आणि 400 NM टॉर्क प्रदान करते. 

टॅग्स :Jeepजीप