शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

Jawa Yezdi ची ईअर एंड ऑफर; एक्सचेंज, EMI वर मिळतायेत अनेक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 13:35 IST

December Discount on Bikes: कंपनी जावा 42 आणि येझडी रोडस्टर मॉडेल्सवर एक्सचेंज बेनिफिट देखील देत आहे. 

नवी दिल्ली : प्रीमियम बाईक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जावा येझडीने (Jawa Yezdi) आपल्या बाईक्सवर डिसेंबर ऑफर्स जाहीर केल्या आहेत. कंपनी या ऑफरचा लाभ ग्राहकांना अतिरिक्त वॉरंटी, राइडिंग गिअर्स आणि अॅक्सेसरीजसह ईएमआय (EMI)  स्वरूपात देत आहे. याशिवाय, कंपनी जावा 42 आणि येझडी रोडस्टर मॉडेल्सवर एक्सचेंज बेनिफिट देखील देत आहे. 

31 डिसेंबरपर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. जावा येझडी आपल्या सर्व मॉडेल्सवर चार वर्षांपर्यंत किंवा 50,000 किलोमीटरपर्यंत अतिरिक्त वॉरंटी देत ​​आहे. साधारणपणे कंपनी दोन वर्षे आणि 24,000 किलोमीटरपर्यंतची वॉरंटी देते, मात्र डिसेंबरमध्ये बाईक खरेदी केल्यावर कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता एक्सटेंडेड वॉरंटीचा लाभ दिला जात आहे.

जावा येझडी मोटारसाइकलद्वारे आयडीएफसीटच्या (IDFC) सहकार्याने आपल्या सर्व बाईक मॉडेल्सवर ईएमआय  (EMI) ऑफर लाँच केली आहे. या अंतर्गत, तुम्ही दरमहा केवळ 1,888 रुपये EMI भरून बाईक घरी नेऊ शकता. याचबरोबर, जावा येझडी मोटारसाइकलने जावा 42 आणि येझडी रोडस्टरच्या सिंगल टोन मॉडेल्सवर विशेष एक्सचेंज ऑफर जारी केली आहे. कंपनी बाईक एक्सचेंजवर ग्राहकांना 10,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा लाभ देत आहे.

दरम्यान, जावा येझडी ही एक प्रीमियम बाईक कंपनी आहे. भारतात जावाचे चार मॉडेल्स उपलब्ध आहेत. त्याची किंमत 1,83,000 रुपयांपासून सुरू होते. यामध्ये सर्वात लोकप्रिय बाइक 42 बॉबर, 42 आणि पेराक आहेत. जावाची सर्वात महागडी बाईक 42 बॉबर आहे, ज्याची किंमत सुमारे 2,27,000 रुपये आहे. तसेच, येझडीचे 3 मॉडेल भारतात उपलब्ध आहेत. यापैकी सर्वात लोकप्रिय रोडस्टर, अॅडव्हेंचर आणि स्क्रॅम्बलर आहेत. येडदी बाईकची किंमत 2,08,000 रुपयांपासून सुरू होते.

टॅग्स :javaजावाAutomobileवाहनbikeबाईक