शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ह्युंदाईच्या २,००० कार नेणारे जहाज समुद्रात अडकले; इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय ऑटो सेक्टरला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 14:30 IST

Iran Israel war impact on auto sector: इराण-इस्रायल युद्धामुळे भारताची कार निर्यात धोक्यात. ह्युंदाईच्या २,००० गाड्यांचा ताफा समुद्रात अडकला. वाचा सविस्तर.

मध्य आशियातील विस्कळीत झालेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे भारताच्या वाहन निर्यातीला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आखाती देशांकडे निघालेल्या एका मोठ्या मालवाहू जहाजातील ह्युंदाईच्या सुमारे २,००० कार सध्या समुद्रातच अडकून पडल्या आहेत. इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावामुळे समुद्री मार्ग असुरक्षित झाल्याने हे जहाज पुढे जाण्यास अडथळे येत आहेत.

इराणने होर्मुजची सामुद्रधुनी रोखण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लाल समुद्रात होणाऱ्या हल्ल्यांमुळे जहाजांना आपला मार्ग बदलावा लागत आहे किंवा त्यांना सुरक्षित ठिकाणी थांबवून ठेवले जात आहे. भारताची अशीच ३० हून अधिक जहाजे या सामुद्रधुनीत अडकली आहेत. ही जहाजे बाहेर काढण्याचे प्रयत्न भारत सरकारने सुरु केले आहेत. परंतू, जी मालवाहू जहाजे या वाटेवर आहेत ती जहाजे देखील समुद्रातच थांबविण्यात आली आहेत. यापैकीच एक ह्युंदाईच्या कार नेणारे मालवाहू जहाज आहे.  युद्धा थांबेपर्यंत कंपनीकडे दोन पर्याय आहेत, एकतर मार्ग बदलून माल पोहोचविणे किंवा समुद्रात अडकलेले जहाज पुन्हा माघारी चेन्नईच्या बंदरावर आणणे. परंतू, मार्ग बदलल्यामुळे जहाजांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे, ज्यामुळे इंधन आणि विम्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यापेक्षा हे जहाजच परत बोलविणे सोईचे ठरणार आहे. 

डिलिव्हरीला विलंबआखाती देशांमध्ये भारताकडून मोठ्या प्रमाणावर ह्युंदाई, मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सच्या गाड्या निर्यात केल्या जातात. या युद्धामुळे मार्च महिन्यातील निर्यातीचे टार्गेट पूर्ण होणे आता कठीण दिसत आहे.

ऑटोमोबाईल उद्योगावर परिणामह्युंदाई इंडियासाठी आखाती देश ही मोठी बाजारपेठ आहे. जर हे युद्ध लांबले, तर चेन्नई बंदरातून होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प होऊ शकते, ज्यामुळे कंपन्यांच्या महसुलात मोठी घट होण्याची भीती आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hyundai Cars Stranded: Iran-Israel Conflict Hits Indian Auto Exports

Web Summary : Geopolitical tensions halt Hyundai car exports to Gulf countries. Around 2,000 vehicles are stranded at sea due to the Iran-Israel conflict disrupting shipping routes. Indian auto sector faces potential delays and revenue losses if the situation prolongs, impacting exports from Chennai port.
टॅग्स :Hyundaiह्युंदाईIranइराणWarयुद्ध