शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आज लाँच होणार Hyundai ची शानदार सेफ्टी फीचर्स असलेली कार, Fronx आणि  Punch ला देणार टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 09:58 IST

ह्युंदाईच्या कारचे फीचर्स आणि किंमत याबद्दल माहिती जाणून घ्या...

नवी दिल्ली : सध्या ऑटो मार्केटमध्ये एसयूव्हीला ( SUV) मोठी मागणी आहे. या सेगमेंटमधील कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. यातच आता कोरियन कार उत्पादक कंपनी ह्युंदाई (Hyundai) आपली सर्वात छोटी एसयूव्ही रस्त्यावर आणण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, कंपनीने ही कार आधीच डिजिटल पद्धतीने सादर केली होती.  मात्र, आज गुरुग्राममधील एका कार्यक्रमात ही कार भारतात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी आपली नवीन एसयूव्ही एक्स्टर (SUV Exter) घेऊन येत आहे.  Exeter SUV ही कार टाटा पंच आणि मारुती सुझुकी फ्रँक्सला टक्कर देईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ह्युंदाईच्या आगामी कारचे फीचर्स आणि किंमत याबद्दल माहिती जाणून घ्या...

पॉवरट्रेनरिपोर्ट्सनुसार, Hyundai Exter मध्ये तुम्हाला 1.2-लीटर VTVT NA पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन सध्याच्या कार Venue, i20, Grand i10 Nios आणि Aura मध्ये आधीच मिळत आहे. दरम्यान, ह्युंदाई एक्स्टरसाठी इंजिनमध्ये थोडे ट्यून करू शकते. हे इंजिन 82bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट करू शकते. कार 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT ट्रान्समिशनसोबत कनेक्टेड होऊ शकते.

फीचर्स स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आगामी कारमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्ज मिळवणारी ही कंपनीची पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV असेल. कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, व्हीकल स्टॅबलिटी मॅनेजमेंट, ESC आणि हिल असिस्ट कंट्रोल यांसारखी इतर फीचर्स देखील कारमध्ये मिळू शकतील.

बुकिंगजर तुम्हाला ह्युंदाई एक्स्टर खरेदी करायची असेल, या आगामी कारचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे. म्हणजेच कंपनीच्या अधिकृत साइटवरून तुम्ही स्वतःसाठी ही कार बुक करू शकता. ही कार बुक करण्यासाठी तुम्ही 11,000 रुपये टोकन रक्कम भरून ती बुक करू शकता. कारच्या बेस व्हेरिएंट आणि इतर व्हेरिएंटची किंमत 6 लाख रुपयांवरून 10 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकार