शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

अब टाटा की EVs का क्या होगा? ही कंपनी बाजारात आणतेय तब्बल 31 इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 00:56 IST

ह्युंदाई मोटरने स्वतःला जगातील टॉप तीन ईव्ही उत्पादकांपैकी एक बनविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

ह्युंदाई मोटर या कार उत्पादक कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक कारचा पोर्टफोलिओ आणि उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची तयारी केली आहे. यासाठी Hyundai मोटर समूहाने 2030 पर्यंत सुमारे 24 ट्रिलियन वॉन (18.2 अब्ज डॉलर) एवढ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर ह्युंदाई मोटरने स्वतःला जगातील टॉप तीन ईव्ही उत्पादकांपैकी एक बनविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या शिवाय, कंपनी या दशकाच्या अखेरपर्यंत कोरियातील आपल्या इलेक्ट्रिक कारचे वार्षिक उत्पादन 1.51 मिलियन युनिट्सपर्यंत वाढवण्याच्या योजनेवरही काम करत आहे.

31 ईव्ही मॉडल होणे अपेक्षित -Hyundai Motor Group मध्ये Hyundai Motor Co., Kia Corp., लक्झरी Genesis ब्रांड आणि पार्ट्स तसेच सर्व्हिस आर्म Hyundai Mobis Co चा समावेश आहे. ह्युंदाईने म्हटले आहे की, 2030 पर्यंत त्यांच्या स्वतःच्या ब्रँडचे 31 ईव्ही मॉडेल तयार होणे अपेक्षित आहे. याशिवाय, किआ सियोलच्या दक्षिणेस ह्वासेओंग शहरात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्यासाठी एक नवा प्लँट तयार करेल.

लवकरच लॉन्च होणार किआची नवी ईव्हीKia या वर्षाच्या अखेरीस कोरियामध्ये थ्री-लाईन सीट असलेली इलेक्ट्रिक एसयूव्ही, ईव्ही9 सादर करण्याची तयारी करत आहे. तसेच ह्युंदाईची 2024 मध्ये Hyundai Ioniq 7 सादर करण्याची योजना आहे.

3.5 मिलियन वार्षिक ईव्ही विक्रीचे लक्ष्य - कंपनीने मंगळवारी केलेल्या घोषणेतून स्पष्ट होते की, ह्युंदाईचा फोकस ग्रीन फ्यूचरवर आहे. ह्युंदाई आणि जेनेसिसकडे 2030 पर्यंत किमान 17 ईव्ही सादर होणे अपेक्षित आहे. यात किआच्या 14 ईव्हींचा समावेश असेल. यामुळे 2030 मध्ये कंपनीला 3.5 मिलियनच्या वार्षिक ईव्ही विक्रीचे लक्ष्य साध्य करण्यास मदत होईल.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईKia Motars Carsकिया मोटर्सAutomobileवाहनcarकारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर