शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही अशाप्रकारे आरसा सेट करून अपघाताला निमंत्रण तर देत नाही आहात ना....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 14:05 IST

कार चालविताना चालकाला नेहमी सतर्क रहावे लागते. त्याला चारही दिशांना नजर ठेवावी लागते. मागे पाण्यासाठी त्याला आरशांवर अवलंबून रहावे लागते.

मुंबई : कार चालविताना चालकाला नेहमी सतर्क रहावे लागते. त्याला चारही दिशांना नजर ठेवावी लागते. मागे पाण्यासाठी त्याला आरशांवर अवलंबून रहावे लागते. हे आरसेच जर चुकीच्या पद्धतीने लावल्यास अपघात होऊ शकतो. योग्य पद्धत कोणती चला पाहूया...

आरशावर नेहमी एक संदेश लिहीलेला असतो, की आरशामध्ये दिसणारी वस्तू प्रत्यक्षापेक्षा जवळ असल्याचे दिसते. तसेच हा आरसा मागचे दृष्यही कमी भागाचे दाखवतो. यामुळे हे आरसे योग्यरित्या सेट केलेले असल्यास चालकाला मागून येणाऱ्या वाहनांचा योग्य अंदाज घेता येतो. आणि हीच चुक बरेचजण करतात. चालक तीन आरशांच्या आधारे मागचा अंदाज घेत असतो.

समोरिल वाहनाला ओव्हरटेक करायची असल्यास किंवा पार्किंग केलेले वाहन बाहेर काढायचे असल्यास हे आरसे लागतातच. ओव्हरटेकवेळी डावीकडे किंवा उजवीकडे वाहन बाहेर काढतो. यावेळी मागून कोणते वाहन येतेय, किती वेगात येतेय याचा अचूक अंदाज घेणे गरजेचे असते. अन्यथा ते वाहन आपल्या वाहनावर आदळते. यासाठी आरसा सेट करताना त्याच्या आतील बाजुला आपल्या कारचा भाग दिसण्यासारखा सेट करणे चुकीचे आहे. या आरशामध्ये आपल्या कारचा भाग दिसता नये. केवळ पाठीमागील रस्ता दिसावा, असा सेट करावा. उजव्या डाव्या बाजुचे दोन्ही आरसे असेच सेट करावेत. 

मधला आरसा बाजुचे दोन्ही आरसे दाखवत नसलेला ठीक मधला भाग दाखवेल असा सेट करावा. म्हणजेच तिनही आरशांची रचना मोबाईलचा जसा पॅनोरमा मोड फोटो कॅप्चर करतो तसा. लक्षात असावे प्रत्येकाच्या उंचीनुसार आरशाची सेटींग बदलत असते. यामुळे जर दुसरा कोणी कार चालवत असेल तर प्रथम आरसे सेट करावेत. 

ब्लाईंड स्पॉटबऱ्याचदा आरसे सेट करूनही आपल्याला मागून येणारी वाहने दिसत नाहीत. याला ब्लाईंड स्पॉट म्हणतात. या स्पॉटमुळेच बऱ्याचदा अपघात होतात. कार कंपन्या बहिर्वक्र असलेले आरसे वापरतात. परंतू काही वाहनांमध्ये हे आरसे छोटे असतात. यामुळे मागील बाजूचा परिघही कमी परिसराचा दिसतो. अशावेळी काही पैसे खर्च करून ब्लाईंड स्पॉट मिरर घेतलेले योग्य ठरतात. यामुळे मागील भागाचा परिघ रुंदावतो. 

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकारroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक